IBPS अंतर्गत लिपिक पदांची भरती सुरु
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) येथे लिपिक पदांच्या एकूण 1557+ 2557+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2020 आहे.
एकूण जागा : 2557+ जागा
पदाचे नाव : लिपिक
शैक्षणिक पात्रता : पदवीधर उमेदवार असावा. (महत्वाचे- मूळ PDF जाहिरात बघावी.)
Fee:
- SC/ ST/ PWBD/ EXSM – रु. 175/-
- इतर – रु. 850/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 सप्टेंबर 2020 आहे.
https://bit.ly/3k6uRZe (पदसंख्येत वाढ)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents