🔴 Last Date – IGI विमानचालन सेवा अंतर्गत 1074 रिक्त पदांची भरती सुरू

IGI Aviation Recruitment 2024

476

IGI Aviation Recruitment 2024

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत ग्राहक सेवा एजंट पदाच्या एकुण 1074 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे.

एकूण जागा : 1074

पदाचे नाव & तपशील: ग्राहक सेवा एजंट

शैक्षणिक पात्रता: 10+2/Above from recognized Board (Read PDF)

वेतन श्रेणी: रु. 15,000 – रु.25,000/-

वयाची अट:  18 ते 30 वर्षे

🔴 Last Date - IGI विमानचालन सेवा अंतर्गत 1074 रिक्त पदांची भरती सुरू

App Download Link : Download App

 

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 मे 2024

निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम