IITM पुणे भरती २०२०

131

 

 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे येथे रिसर्च असोसिएट्स, रिसर्च फेलो, रिसर्च फेलोशिप पदांच्या ६६ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  ३१ जुलै २०२० (मुदतवाढ) आहे.

एकूण जागा : ६६  जागा 

  • पदाचे नाव : रिसर्च असोसिएट्स,
  • रिसर्च फेलो,
  • रिसर्च फेलोशिप

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ जुलै २०२० (मुदतवाढ) आहे.

अधिकृत वेबसाईट :  www.tropmet.res.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा  01   जाहिरात पहा ०२  ऑनलाईन अर्ज करा  

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम