भारतीय सैन्य (ARO) भरती २०२०

Indian Army ARO Bharti 2020

Indian Army ARO Bharti 2020 : भारतीय सैन्य भरती मेळावा येथे सैनिक (सामान्य कर्तव्य, तांत्रिक, नर्सिंग सहाय्यक / नर्सिंग सहाय्यक पशुवैद्यकीय, लिपिक / स्टोअर कीपर तांत्रिक / यादी व्यवस्थापन, ट्रेडमॅन १० वी पास, ट्रेडमॅन ८ वी पास) पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०२० आहे.

  • पदाचे नाव – सैनिक (सामान्य कर्तव्य, तांत्रिक, नर्सिंग सहाय्यक / नर्सिंग सहाय्यक पशुवैद्यकीय, लिपिक / स्टोअर कीपर तांत्रिक / यादी व्यवस्थापन, ट्रेडमॅन १० वी पास, ट्रेडमॅन ८ वी पास)
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २४ एप्रिल २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जून २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  One Liners : एका ओळीत सारांश,03 जून 2020

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा