भारतीय सेना भरती २०२०

86

भारतीय सेना येथे एनसीसी विशेष प्रवेश योजना ४८ वा कोर्स (ऑक्टोबर २०२०) करिता ५० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : ५० पद

जाहिरात क्र. :

अभ्यासक्रमाचे नाव : एनसीसी विशेष प्रवेश योजना ४८ वा कोर्स (ऑक्टोबर 2020)

शैक्षणिक पात्रता: उमेदवार पदवीधर असावा.

अर्ज पद्धती : ऑनलाईन 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: ६ फेब्रुवारी २०२० 

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम