12 वी उत्तीर्णांना भारतीय सैन्यात नोकरीची संधी; रिक्त पदांची भरती सुरू!! । Indian Army Recruitment 2022
Indian Army Recruitment 2022
- पदसंख्या: 90
- शेवटची तारीख: 30/12/2022
Indian Army Recruitment 2022
भारतीय नौदल (Ministry of Defence (Navy) Bharti 2022) अंतर्गत 10+2 तांत्रिक प्रवेश योजना – 49 अभ्यासक्रम करिता 90 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 आहे.
एकूण जागा : 90 जागा
कोर्सचे नाव: 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 49-जुलै 2023
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण PCM (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र & गणित) (ii) JEE (Mains) 2022
वयाची अट: जन्म 02 जानेवारी 2004 ते 01 जानेवारी 2007 च्या दरम्यान.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: फी नाही.
अर्ज पद्धती : Online
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 डिसेंबर 2022 (12:00 PM)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
भारतीय नौदल,
भारतीय सैन्य,
Indian Army,
Indian Army Recruitment 2022,
Table of Contents