10 वी/ ITI, पदवीधर उत्तीर्णांना भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी | Indian Coast Guard Bharti 2021
Indian Coast Guard Bharti 2021
Indian Coast Guard Bharti 2021: भारतीय तटरक्षक दल अंतर्गत सहाय्यक कमांडंट (गट ‘अ’ राजपत्रित अधिकारी) पदाच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021 आहे.
एकूण जागा : 50
पदाचे नाव & तपशील: सहाय्यक कमांडंट (गट ‘अ’ राजपत्रित अधिकारी)
शैक्षणिक पात्रता: Graduate Degree/ BE (Refer PDF)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 06 डिसेंबर 2021
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2021
अधिकृत वेबसाईट : www.indiancoastguard.gov.in
ICG Vacacny 2021 Details
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents