इंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
इंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स
-
सप्लाय कंपनीच्या अर्थ किंवा न्यूट्रल शिवाय सर्व तारांना आयर्न ल्काड कट औट बसवावेत.
-
जे ग्राहक मेडियम व हाय व्होल्टेज चा वापर करतात त्यांनी स्वत:ची अर्थींग करणे आवश्यक आहे.
-
मेडियम किंवा हाय व्होल्टेज च्या ठिकाणी धोक्याची सूचना सहज दिसेल अशा प्रकारे इंग्रजी, हिंदी व स्थानीक भाषेत लावावी.
-
जुन्या वायरिंग मधील बदल व नवीन वायरिंग परवानाधारक इलेक्ट्रिक कॉन्ट्राक्टर कडूनच करून घ्यावे.
-
मंडलामध्ये प्लगपीन सॉकेट थ्री पीन प्लगचा वापर करावा.
-
मंडलाची नवीन विद्युत पुरवठा करण्यापूर्वी आर्थींगची तपासणी करावी.
-
मंडलातील लिकेज करंट लोड करंटच्या 1/5000 पेक्षा कमी असावा.
-
ग्राहकाने नवीन मंडलाच्या सुरूवातीस ICDP किंवा ICTP इ. साधने सहज हाताळता येतील अशा ठिकाणी बसवावे.
-
प्रत्येक उपमंडलात योग्य आकाराचे स्वतंत्र कटऔट बसवावे.
-
पॉझीटीव्ह वार कोणत्याही परस्थितीत उघडे ठेवू नये.
-
वायरिंग संबंधीत प्रत्येक धातूचे साधने/उपकरणे योग्य पद्धतीने अर्थ करावे.
-
विद्युत पुरवठा, कंपनीच्या साधनांची देखभाल ग्राहकाने ठेवावी. उदा. एनर्जी मीटर इ.
-
विद्युत कंपनीने स्वत:च्या मालकीच्या साधनांना सील केल्यास सीलची देखभाल ग्राहकाने करावी अधिकृत इसमाशिवाय सील तोडणे गुन्हा आहे.
-
थ्री फेज फोर वायर पद्धतीतील न्यूट्रल कंडक्टर अर्थ करावा.
-
D.C. विद्युत पुरवठ्याच्या तीनतारी पद्धतीत मधली वायर अर्थ करावी.
-
इंस्टॉलेशन टेस्टिंग रिपोर्ट शिवाय मंडलास सप्लाय देवू नये.
-
प्रत्येक स्वीच बोर्डच्या समोर 3’6” अंतर असावे.
-
सर्व्हिस मेन्स सीडी शिवाय हाताला येणार नाही अशा उंच असाव्यात. त्या वेदरप्रूफ व वाटर प्रूफ असाव्यात.
-
अर्थ कंडक्टर कॉपरचा असून मंडलातील जास्तीत जास्त प्रवाहाच्या दुप्पट प्रवाह सुरक्षीत वाहून नेईल असा असावा.
-
मेडियम व्होल्टेजची वायरिंग करताना थ्रेडेड कॉन्ड्यूटर पाइप मधून करावे व कॉन्ड्यु पाइपला अर्थींग करावे.
-
केसींग, कॅपींग, वायरिंग प्लास्टरमध्ये बुजवु नये व त्यांचा संबंध पाण्याशी येवू नये.
-
लेड कव्हर वायरिंगला अर्थ करावे व त्याला लाकडाचे किंवा लोखंडाचे अच्छादन असावे.
-
फ्लेग्झीबल वायरचा उपयोग टांगते दिवे, पोर्टेबल उपकरणे व तात्पुरत्या वायरिंग साठीच करावा.
-
फ्लेग्झीबल वायर जेथे जोडल्या असतील तेथे कार्ड ग्रीप्सची (गाठीची) सोय करावी. ज्यामुळे कनेक्टिंग लोड/टर्मिनलवर तान येणार नाही.
-
स्वीच प्लग जमिनीपासून 1.5 मीटर उंचीवर असावे.
-
नवीन इंस्टॉलेशनची मेगर टेस्ट 1 मेगा ओहम पेक्षा कमी असल्यासच विद्युत पुरवठा करावा.
-
हाउस वायरिंगमध्ये डिस्ट्रिब्युशन बोर्डच्या प्रत्येक सर्किटमध्ये 3 अॅम्पीयर पेक्षा कमी लोड असावा.
-
फेज वायर नेहमी स्वीच मध्येच जोडावी.
-
निगेटिव्ह वायरवर फ्यूज बसवू नये न्यूट्रल लिंक वापरावे.
-
तीन फेज A.C. वायरिंग असेल तर फेजसाठी लाल, पिवळी व निळ्या रंगाची वायर व न्यूट्रलसाठी काळ्या रंगाची वायर वापरावी.
-
D.C. पद्धतीत वायरिंग करताना भिन्न पोलॅरिटीचे वायर्स वेगवेगळ्या पाइप मधून न्यावे.
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents