भारतीय हवामान विभाग अंतर्गत पदांची भरती सुरु

Indian Meteorological Department Recruitment 2024

86

Indian Meteorological Department Recruitment 2024

भारतीय हवामान विभाग अंतर्गत पदांची भरती सुरुभारतीय हवामान विभाग अंतर्गत “प्रकल्प वैज्ञानिक ‘II’, प्रकल्प वैज्ञानिक ‘I’” पदांच्या एकूण 72 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे.

एकूण जागा : 72

पदाचे नाव & तपशील: प्रकल्प वैज्ञानिक ‘II’, प्रकल्प वैज्ञानिक ‘I’

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • प्रकल्प वैज्ञानिक ‘II’ – 40 वर्षे
  • प्रकल्प वैज्ञानिक ‘I’ – 35 वर्षे

भारतीय हवामान विभाग अंतर्गत पदांची भरती सुरु

App Download Link : Download App

 

अर्ज पद्धती : ऑनलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखती

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मार्च 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम