भारतीय नौदल भरती -Job No 566

102

भारतीय नौदल येथे नाविक (खेळाडू) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.

 

पदाचे नाव & तपशील: नाविक (खेळाडू)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जहिरात पाहावी )

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६ जानेवारी २०२० आहे

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  भारतीय नौदल क्रीडा नियंत्रण मंडळ, संरक्षण मंत्रालयाचे एकात्मिक मुख्यालय (नौदल), ७ वा मजला, चाणक्य भवन, चाणक्यपुरी, नवी दिल्ली – ११००२१

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा      अधिकृत वेबसाईट


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम