राज्यशास्त्र सराव पेपर 06
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 06
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
राज्यशास्त्र सराव पेपर 06
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsएक व्यक्ती २६ जानेवारी १९५० रोजी मध्यप्रदेशात जन्मली तर ती कुठली नागरिक असेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या प्रकाराने भारतीय नागरिकत्व प्राप्त होते?अ] नोंदणी करूनब] वारसा हक्कानेक] जन्माने
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.अ] रोजगाराचा अधिकार हा मुलभूत हक्क आहे.ब] संपत्तीचा अधिकार हा कायदेशीर हक्क आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsकोणत्या घटनादुरुस्तीने युपीएससीच्या अध्यक्षांचे निवृत्तीचे वय ६० वरून ६२ वर्षे करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsभारतीय राज्यघटना कोणत्या प्रकारच्या अल्पसंख्यांकांना मान्यता देते?अ] धार्मिक अल्पसंख्यांकब] वांशिक अल्पसंख्यांकक] भाषिक अल्पसंख्यांक
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.अ] संचित निधीवरील अधिभारीत खर्चात राष्ट्रपतींच्या वेतनाचा समावेश होतो.ब] अधिभारीत खर्चावर लोकसभेत मतदान घेण्यात येते.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणी लोकसभेचा सभापती पदावर काम केले नाही?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.अ] वृत्तपत्र स्वातंत्र्यासंदर्भात घटनेत स्वतंत्र तरतूद नाही.ब] वृत्तपत्र स्वातंत्र्य हा मुलभूत हक्क आहे.क] अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हा निरंकुश आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsघटना समितीच्या झेंडा समितीचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points९२वी घटना दुरुस्ती कोणत्या परिशिष्टाशी संबधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेमध्ये सर्वात शेवटी जोडण्यात आलेले मूलभूत कर्तव्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsराज्य निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमात केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsदोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक कोणत्या कलमाने बोलविण्यात येते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या समितीला ‘काटकसर समिती’ असेही म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsएखाद्या व्यक्तीला एकाच गुन्ह्याबद्दल दोन वेळा शिक्षा करता येणार नाही असे कोणत्या कलमात नमूद केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsलोकसभा आणि विधानसभा यामध्ये स्त्रियांना ३३% आरक्षणाशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsलोकपाल विधेयक सर्वप्रथम संसदेत किती साली मांडण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsराज्यघटनेनुसार कोणत्या निधीवर राष्ट्रपतीचे नियंत्रण आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsलोकशाहीची ‘लोकांचे,लोकांकरीता लोकांद्वारे चालवले जाणारे राज्य’ अशी व्याखा कोणी केली होती .
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsराज्य निवडणूक आयोगानुसार, महाराष्ट्र मध्ये किती जिल्हा परिषदा आहेत.
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsसर्वसाधारणपणे …………. ह्याला लोकसभेच्या प्रत्येक सत्रातला प्रश्नकाल म्हंटले जाते.
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsलोकसभेतील सर्वात दीर्घ काळापर्यंत कार्यरत महिला सदस्य ……. ह्या आहेत.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsभारताचे प्राथमिक कायदा अधिकारी कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsअशोक चक्रात किती आरे (काड्या / स्पोक्स) असतात?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsभारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ……. ह्यांच्याद्वारे नियुक्त केले जातात.
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsडॉक्टर बी. आर. आंबेडकर भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडले गेले होते?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsकोणत्या वास्तुविशारदने नवी दिल्लीतील संसद भवन तयार केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsविविध राज्यांना वाटप केलेल्या लोकसभा मतदार संघातील जागा राज्याच्या कोणत्या आधारावर निर्धारित केल्या जातात?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 points1960 च्या दशकात दोन वेळा भारताचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून खालीलपैकी कोणी पद धरण केले होते ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsभारताच्या 86 व्या घटनात्मक दुरुस्तीत ….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsकोणत्या वर्षी, संविधानातील दुरुस्तीच्या माध्यमाने, संविधानाच्या अधिकृत हिंदी प्रकाशनाची तारखेनुसार प्रकाशित करण्यासाठी आणी भविष्यातील सुधारणांचा अधिप्रमाणिक म्हणजेच अस्सल हिन्दी अनुवाद प्रकाशित करण्याची तरतूद करण्यासाठी आली होती?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsनॅशनल कॉन्फरन्स कोणत्या राज्यातील राजकीय पक्ष आहे?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsराज्यपाल अश्या काही सदस्यांना विधान परीषदेत नियुक्त करू शकतात. ज्यांना …… ह्या बद्दल काही विशेष ज्ञान किवा व्यावहारिक अनुभव असू शकतो.अ) विज्ञान ब) साहित्य क) कला ड) सहकरी चळवळ
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 points…… च्या मुलूभूत हक्कांवर निर्बंध आणून राज्य सरकार काही विशिष्ट परिस्थितीमध्ये लोकहितासाठी निशस्त्र व शांततापूर्ण जमावाला निर्बंधित करू शकते.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsभारताच्या संविधानाची मूल प्रत इंग्रजीमध्ये ……. द्वारा हस्तलिखित करण्यात आली आहे .
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या बाबी समवर्ती सूचीचा भाग आहे?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsविधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीत कोण खरा प्रमुख असतो?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsसंघीय शासन व्यवस्थेमध्ये———–
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsस्थानिक स्वराज्य संस्था हा विषय कोणत्या सूचीत आहे?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत धर्म निरपेक्ष आणि समाजवादी या शब्दांचा समावेश १९७६ च्या _______ घटना दुरुस्ती नुसार करण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.अ) ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य गृहाचेच सदस्य असले पाहिजे.ब) भारतात कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेल्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नेमणूक होवू शकते.वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsनागरिकांसाठी खालीलपैकी कोणती कर्तव्ये विहीत करण्यात आलेली आहेत?अ) ग्रामपंचायतीचे संघटन करणे. ब) उत्पन्नातील विषमता कमी करणे.क) देशाचे संरक्षण करणे ड) लष्करी सेवा बजावणे.ई) समान नागरी कायदा निश्चित करणे फ) सार्वजनिक निवडणूकांमध्ये मतदान करणे.
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 points____ हे भारताचे २५ वे राज्य बनले.
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsओ.बी.सी. चळवळ ____ प्रभावित झाली.
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsभारतीय नागरिकांच्या ___ अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग ३ कलम १४ ते १८ मध्ये केला आहे.
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsराष्ट्रपतींकडून लोकसभेमध्ये ___अॅग्लो इंडियन सदस्य नेमले जातात.
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 points४४ व्या घटना दुरुस्तीमद्धे मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार काढून टाकण्यात आला.
Correct
Incorrect
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents