राज्यशास्त्र सराव पेपर 20
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 20
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
राज्यशास्त्र सराव पेपर 20
Quiz-summary
0 of 49 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- Answered
- Review
-
Question 1 of 49
1 1. Question 1
1 pointsभारतामध्ये महाभियोगाची कारवाई सुरू असलेले पहिले न्यायाधीश कोण होते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 2 of 49
2 2. Question 2
1 pointsतेलंगणासाठी वेगळे राज्य म्हणून मागणी करणार्या समितीचे अध्यक्ष कोण होते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 3 of 49
3 3. Question 3
1 pointsगोपनीयतेचा हक्क हा ……… आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 4 of 49
4 4. Question 4
1 pointsराज्यसभेवर साहित्य, विज्ञान, कला आणि सामाजिक सेवेमधील विशेष ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या किती सदस्यांचे राष्ट्रापतींद्वारे नियुक्ती केली जाऊ शकते ?
10
11
12
13- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 5 of 49
5 5. Question 5
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्यात पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात नाही?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 6 of 49
6 6. Question 6
1 pointsखालीलपैकी कोणती बाब जुळत नाही ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 7 of 49
7 7. Question 7
1 pointsखालील विधाने विचारात घ्या ? कोणते विधान बरोबर आहे अ) भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 2 हे भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या भू प्रदेशाचा समावेश अथवा त्याची नवीन राज्यांमध्ये स्थापना यासंबंधी आहे. ब) भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 3 खाली असलेले विधेयक हे केवळ लोकसभेत मांडले जावू शकते
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 8 of 49
8 8. Question 8
1 pointsआंतरराष्ट्रीय न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 9 of 49
9 9. Question 9
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकल नुसार राज्य सरकारांनी वन्य जमातींकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 10 of 49
10 10. Question 10
1 pointsभारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 11 of 49
11 11. Question 11
1 pointsभारताच्या उपराष्ट्रपती बाबत खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ? अ) या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळांमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो . ब) या पदाच्या निवडणुकीसाठी किमान 20 मतदार प्रस्तावक व 20 मतदार अनुमोदक आवश्यक
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 12 of 49
12 12. Question 12
1 pointsअतारांकित प्रश्नांचे उत्तर किती काळात देण्याची सर्वसाधारणपणे शासनास मुभा असते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 13 of 49
13 13. Question 13
1 pointsसंसदेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे : अ) लक्षवेधी सूचनेची सर्वप्रथम तरतूद १९५४ मध्ये करण्यात आली ब) लक्षवेधी संबंधीसूचना सदस्याद्वारे लिखित स्वरूपात सकाळी १० पर्यंत द्यावी लागते क) एका बैठकीसाठी सभासद एकापेक्षा जास्त लक्षवेधी सूचना देवू शकत नाही
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 14 of 49
14 14. Question 14
1 pointsपंचशील ‘ वर सर्व प्रथम सही करणारे दोन देश कोणते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 15 of 49
15 15. Question 15
1 pointsभारतीय राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणीमध्ये राज्यात खालीलपैकी कोणाचे स्थान सर्वात वरचे आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 16 of 49
16 16. Question 16
1 pointsखालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ? अ) लोकसभेला नव्हे तर फक्त राज्यसभेतच नामनिर्देशित सभासद असतात ब) किती नामनिर्देशित सभासदांना केंद्रीय मंत्री बनवावे याबाबत राज्यघटनेचे कोणतेही बंधन नाही
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 17 of 49
17 17. Question 17
1 pointsखालील विधानांपैकी कोणते विधाने भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहे/त ? अ) राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे ब) संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष विरोधी पक्षाचा पाहिजे
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 18 of 49
18 18. Question 18
1 pointsखालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ? अ) लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणांवर आधारित आहे हे स्पष्ट करावे लागते. ब) लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंबंधीची पद्धती ही लोकसभेच्या नियम 198 मध्ये सांगितली आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 19 of 49
19 19. Question 19
1 pointsविधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 20 of 49
20 20. Question 20
1 pointsप्रशासकीय न्यायाधिकरणांच्या स्थापनेची तरतूद कोणत्या दुरूस्ती कायद्यानुसार घटनेत समाविष्ट केली गेली ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 21 of 49
21 21. Question 21
1 pointsभारताने न्यायिक आढाव्याची संकल्पना यांच्याकडून अवलंबली आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 22 of 49
22 22. Question 22
1 pointsभारतीय संविधानाच्या कलम 75 मध्ये उपवाक्य (1ए) कोणत्या दुरुस्तीनुसार जोडले आहे, ज्यात अशी विशिष्ट तरतूद आहे की पंतप्रधानांच्या समवेशासह मंत्र्यांची एकुण संख्या लोकसभा सदस्यांच्या एकुण संखेच्या 15% पेक्षा अधिक असू शकत नाही ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 23 of 49
23 23. Question 23
1 pointsघटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये यावर्षी समाविष्ट केली गेली.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 24 of 49
24 24. Question 24
1 pointsखालीलपैकी कशाची रचना राज्यघटनेने केलेली नाही ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 25 of 49
25 25. Question 25
1 points91 वी घटना दुरूस्ती – 2003 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत ते ओळखा. अ) केंद्रीय मंत्रीमंडळाची सदस्य संख्या पंतप्रधानासहलोकसभेच्या एकुन सदस्य संख्येपेक्षा 15% जास्त असणार नाही ब) राज्य विधी मंडळातील कोणत्याही गृहातील कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य पक्षांतर केल्यामुळे अपात्र ठरला तर तो मंत्री पदासाठी अपात्र ठरेल. क) मुख्यमंत्री सह मंत्रीमंडळाची सदस्य संख्या 11 पेक्षा कमी नसणार नाही
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 26 of 49
26 26. Question 26
1 pointsभारतीय संविधानाचे कोणते कलम मूलभूत कर्तव्यांबद्दल सांगते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 27 of 49
27 27. Question 27
1 pointsराष्ट्रीय नागरिक रजिस्टर (NRS) सर्वात प्रथम केव्हा तयार केले गेले ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 28 of 49
28 28. Question 28
1 pointsग्रामपंचायातीच्या सदस्यांना ……… वर्षाचा कालावधी असतो.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 29 of 49
29 29. Question 29
1 pointsविधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 30 of 49
30 30. Question 30
1 pointsउच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या मुख्य अधिकार कक्षा आहेत ? अ) मूळ अधिकारिता ब) अपिलीय अधिकारिता क) पर्यवेक्षकीय अधिकारिता ड) सल्लागारी अधिकारिता
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 31 of 49
31 31. Question 31
1 pointsब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात पहिल्या कोणत्या महानगरपालिकेची स्थापना झाली (नगरपरिषद प्र. सं. मुख्य परीक्षा M10– p1- 2018)
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 32 of 49
32 32. Question 32
1 points1882 मध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या …….. निकालामुळे भारतातील लोकशाही प्रकारचे महापालिका स्वराज्य अस्तित्वात आले. (नगरपरिषद प्र. सं. मुख्य परीक्षा M10– p1- 2018)
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 33 of 49
33 33. Question 33
1 pointsअवलंब करपंचायतराज व्यवस्थेचे णारे प्रथम राज्य कोणते होते ? (नगरपरिषद प्र. सं. मुख्य परीक्षा M10– p2- 2018)
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 34 of 49
34 34. Question 34
1 pointsग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या …….. वऱ अवलंबून असते. (नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा M12– p2- 2018)
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 35 of 49
35 35. Question 35
1 pointsपंचायतीराज प्रणाली एक तीन स्तरीय संरचना आहे. खालीलपैकी कोणता टप्पा तीन-स्तरीय संरचनेच्या तळाशी आहे ? (नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा M12– p2- 2018)
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 36 of 49
36 36. Question 36
1 pointsखालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राजकीय पक्षांतरावर अंकुश आणण्याचा प्रयत्न झाला ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 37 of 49
37 37. Question 37
1 pointsघटना निर्मितीची कामे पूर्ण करण्यासाठी विविध समित्यांची निर्मिती केली. खाली दिलेल्या समितींपैकी अचुक जोडी ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 38 of 49
38 38. Question 38
1 pointsप्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 39 of 49
39 39. Question 39
1 pointsकलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले ? (कनिष्ठ लेखापाल व लेखा लिपिक ac–03-2019)
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 40 of 49
40 40. Question 40
1 pointsभारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्यास्पर्धेचे तत्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेले ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 41 of 49
41 41. Question 41
1 pointsअशोक मेहता समिती संदर्भात खालील विधानांमधून अयोग्य विधान निवडा
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 42 of 49
42 42. Question 42
1 points73व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायती संस्थाच्या रचनेबद्दलच्या कोणत्या तरतुदी राज्य सरकारांसाठी ऐच्छिक आहेत ? अ) 2-3 स्तरीय रचना ब) निश्चित कार्यकाळ क) ग्राम सभेची भूमिका व व्याप्ती ड) जिल्हा नियोजन समिती
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 43 of 49
43 43. Question 43
1 pointsजागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वांचा पुरस्कार केला ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 44 of 49
44 44. Question 44
1 pointsखालीलपैकी कोणती ब्रिटिश घटनेची वैशिष्ट्ये आहेत ? अ) ब्रिटिश राज्यघटना अलिखित आहे. ब) ती कालानुरुपे उत्क्रांत होत गेली. क) पक्षीय व्यवस्था द्विगृही सभागृह ड) ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 45 of 49
45 45. Question 45
1 pointsखालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत ? अ) राज्यघटनेच्या नवव्या विभागातील तरतूदी ह्या पाचव्या परिशिष्टात समावेश असलेल्या क्षेत्रास लागू नाहीत. ब) 1996 मध्ये संसदेने अशा क्षेत्रासाठी PESA कायदा मंजूर केला.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 46 of 49
46 46. Question 46
1 pointsखालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?अ) मूळच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती. ब) 1961 च्या 11 व्या घटनादुरुस्तीने उपराष्ट्रपती निवड पद्धत बदलण्यात आली
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 47 of 49
47 47. Question 47
1 pointsभारतात न्यायालयीन पुनर्विलोकन सुचवते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 48 of 49
48 48. Question 48
1 pointsखालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क उपलब्ध आहेत ?अ) कलम 30 ब) कलम 29 क) कलम 19 ड) कलम 16 ई) कलम 15
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 49 of 49
49 49. Question 49
1 pointsअशोक मेहता समिती संदर्भात खालील विधानांमधून अयोग्य विधान निवडा ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents