राज्यशास्त्र सराव पेपर 67
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 67
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
राज्यशास्त्र सराव पेपर 67
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsखालील विधानापैकी कोणते बरोबर नाही ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कलमामध्ये पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन देण्याची तरतूद करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsकोणत्या कलमानुसार लोकसभेची निर्मिती केली गेली?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsलोकसभेचा सदस्य होण्याकरिता कमीत कमी वयोमर्यादा किती असते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsकोणत्या घटनादुरूस्तीने मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsघटनेच्या कोणत्या कलमान्वये ‘उच्च न्यायालय’ स्थापन केले जाते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsराष्ट्रपतीपदासाठी किमान वयोमार्यादा किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsभारताच्या घटना समितीची पहिली सभा दिल्ली येथे —– या दिवशी भरली होती.
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणते राष्ट्रपती पूर्वी उपराष्ट्रपती नव्हते._x000D_
अ) फक्रुद्दीन अली अहमद ब) शंकर दयाळ शर्मा क) व्ही. व्ही.गिरी ड) झैल सिहCorrect
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points‘राष्ट्रपतींनी केलेली आणीबाणीची घोषणा ही न्यायप्रविष्ट असणार नाही’ अशी तरतूद पुढीलपैकी कोणत्या घटना दुरूस्ती मध्ये करण्यात आले आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणती गोष्टी संघ (केंद्र) सूचीचा भाग आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsपुढीलपैकी भारताचे पंतप्रधान म्हणून सेवा कोणी केली नाही ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsभुतान देशाची सीमा किती भारतीय राज्यांची आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsकोणत्याही व्यक्ती किंवा गट कोणत्याही विशिष्ट विशेषाधिकारांची मागणी करू शकत नाहीत. हे मूलभूत अधिकारा अंतर्गत …….. म्हणून घटनेत नमूद आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsसंविधानाने लोकसभेच्या जागेवर …….. सदस्य संख्येची मर्यादा ठेवली आहे, ह्या व्यतिरिक्त दोन सदस्य जे राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित होऊ शकतात.
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsसंविधानाने कोणती दुरूस्ती घटनांच्या इतिहासातील सर्वात व्यापक बदल घडवून आणली आहे. त्यात मूलभूत कर्तव्ये सुरू करणे समाविष्ट आहे असे म्हटले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsभारतातील संविधानाच्या कलम 1 मध्ये ………. ची तपशील माहिती आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsभारतातील उच्च शैक्षणिक संस्थाकरिता प्रवेश परीक्षांचे आयोजन करण्याच्या हेतूने सरकारची ……. स्थापना करण्यात आली आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsस्वरणसिंग कमिटीच्या शिफारशीनुसार, 1976 मध्ये 42व्या दुरुस्तीद्वारे ……. ह्या बाबीला घटनेत समाविष्ट केले गेले.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsसशस्त्र सेना, निमसैनिक बले, पोलिस दल, गुप्तचर संस्था इ. च्या सदस्यांच्या मूलभूत हक्कांवर प्रतिबंध किंवा रद्द करण्यास ……… द्वारे संसदेला संमती देतो.
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsजर संविधांकर्त्यांनी संविधानाचा कोणताही ठराविक वा विशिष्ट भाग लिहिताना त्यांच्या विचारांना समजून घेण्यासाठी स्पष्टीकरण आवश्यक असल्यास …….. ह्या बाबीचा संदर्भ दिला जाऊ शकतो.
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या बाबीचा समवर्ती सूचीत समावेश आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsभारताचे संविधानाच्या …….. अनुसूचीमध्ये नमूद केल्याप्रमाणे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची यादी संविधानात समाविष्ट केली आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsभारताच्या मूळ संविधानामध्ये …….. ह्यांचा सहभाग आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsभारताच्या सविधांनावर सर्वप्रथम स्वाक्षरी करणारी व्यक्ती कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 points2014 नुसार, 122 संविधान बिलाचे लोकप्रिय नाव काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsभारताच्या घटनेतील कोणत्या अनुच्छेदात (article) भाषणाच्या स्वातंत्र्याचा अधिकार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsअनुच्छेद 21 ए अनुसार ……. वर्षाच्या वयोगटातील सर्व मुलांना यथायोग्य शिक्षण मिळेल व असे शिक्षण राज्य सरकारे कायद्यानुसार निर्धारीत करतील.
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsअ)अँग्लो इंडियनम्हणजे ज्या व्यक्तीचे वडील किंवा वडिलांच्या पूर्वजापैकी पुरुष यूरोपियन वंशचा आहे किंवा होता.
ब)भारतीय संसदेत १२५ वी घटना दूरस्ती विधेयक मांडून अँग्लो इंडियन समाजाचे लोकसभा व विधानसभा राखीव जागा संपुष्टात आणल्या आहेत.
क)राष्ट्रपती लोकसभेत २ तर राज्याच्या कनिष्ठ सभागृहात १ अँग्लो इंडियन चे नामर्देशित करत असतात. वरीलपैकी अयोग्य विधान कोणते ते ओळखा.Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsकेंद्रीय सूचीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नाही ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsभारताच्या संविधानाच्या हाताने लिहीलेल्या मूळ प्रती कुठे ठेवल्या आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsुढीलपैकी भारताचे पंतप्रधान म्हणून सेवा कोणी केली नाही ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsपुढीलपैकी भारताचे पंतप्रधान म्हणून सेवा कोणी केली नाही ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsभारताचे सर्वात प्रदीर्घ सेवा करणारे पंतप्रधान कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsजवाहरलाल नेहरू नंतर भारताचे तत्कालीन पंतप्रधान कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsअधिकृतरीत्या तेलंगणा राज्याची निर्मिती …….. मध्ये झाली.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsभारतीय राष्ट्रध्वजाच्या रुंदीचे त्यांच्या लांबीशी काय प्रमाण असते ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsभारतात एक राज्याचा राज्यपाल होण्यासाठी आवश्यक वय ………. इतके आहे.
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsभारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsसारनाथ येथील चार सिंघांचा स्तंभ खालीलपैकी कोणत्या राजाचा होता ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsकाश्मीरचा राजा हरिसिंग याने भारतात विलीन होण्याचा निर्णय कधी घेतला ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsआयुष्यमान भारत योजने विषयी अचूक पर्याय शोधा. अ) प्रतिवर्ष प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रु. पर्यंतचा विमासंरक्षण ब) या योजने मध्ये कुटुंबाच्या सदस्यसंख्येवर आणि वयावर काहीही मर्यादा नाही. क) दर्जेदार सेवांसाठी कॅशलेश आणि पेपेरलेश अॅक्सेस आहे.
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsऐलीनॉर ओस्त्रम ही आजपर्यंतची नोबेल पुरस्कार मिळवणारी कोणत्या क्षेत्रातील एकमेव महिला आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsपुढील पैकी योग्य विधाने ओळखा ? अ) एखाद्या जातीला मागास ठरवण्याबाबत राष्ट्रीपतींना सर्वस्वी अधिकार देणारी 102 वी घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. ब) 102 व्या घटना दुरूस्ती नंतर राज्यघटनेतील कलम 15(4) आणि 16(4) नुसार एखाद्या जातीला किंवा समाजाला मागास ठरविण्याचे अधिकार राज्यसरकाराचे काढून घेण्यात आले आहे.
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsपहिल्या महिला राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 points‘मुख्यमंत्री वृद्धजन पेन्शन’ योजना 1 एप्रिल 2019 पासून लागू करण्यासाठीची पुढीलपैकी कोणत्या राज्याने घोषणा केलेली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsमहिलाना मताधिकार प्रदान करणारा पाहिला देश पुढीलपैकी कोणता आहे.
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsशोषणाविरुद्धचा हक्क कोणत्या कलमांतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष स्वरुपात राज्यघटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमामध्ये समाविष्ट असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अ) कलम 14 ब) कलम 19 क) कलम 21 ड) कलम 32
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsपहिले दलित राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत ?
Correct
Incorrect