राज्यशास्त्र सराव पेपर 73
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 73
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
राज्यशास्त्र सराव पेपर 73
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points…… च्या मुलूभूत हक्कांवर निर्बंध आणून राज्य सरकार काही विशिष्ट परिस्थितीमध्ये लोकहितासाठी निशस्त्र व शांततापूर्ण जमावाला निर्बंधित करू शकते.
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsभारताच्या संविधानाची मूल प्रत इंग्रजीमध्ये ……. द्वारा हस्तलिखित करण्यात आली आहे .
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या बाबी समवर्ती सूचीचा भाग आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsविधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीत कोण खरा प्रमुख असतो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsसंघीय शासन व्यवस्थेमध्ये———–
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsस्थानिक स्वराज्य संस्था हा विषय कोणत्या सूचीत आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत धर्म निरपेक्ष आणि समाजवादी या शब्दांचा समावेश १९७६ च्या _______ घटना दुरुस्ती नुसार करण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या. _x000D_
अ) ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य गृहाचेच सदस्य असले पाहिजे. _x000D_
ब) भारतात कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेल्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नेमणूक होवू शकते. _x000D_
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsनागरिकांसाठी खालीलपैकी कोणती कर्तव्ये विहीत करण्यात आलेली आहेत? _x000D_
अ) ग्रामपंचायतीचे संघटन करणे. _x000D_
ब) उत्पन्नातील विषमता कमी करणे. _x000D_
क) देशाचे संरक्षण करणे _x000D_
ड) लष्करी सेवा बजावणे. _x000D_
ई) समान नागरी कायदा निश्चित करणे _x000D_
फ) सार्वजनिक निवडणूकांमध्ये मतदान करणे.Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 points____ हे भारताचे २५ वे राज्य बनले.
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsओ.बी.सी. चळवळ ____ प्रभावित झाली.
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsभारतीय नागरिकांच्या ___ अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग ३ कलम १४ ते १८ मध्ये केला आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsराष्ट्रपतींकडून लोकसभेमध्ये ___अॅग्लो इंडियन सदस्य नेमले जातात.
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 points४४ व्या घटना दुरुस्तीमद्धे मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार काढून टाकण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 points……… हाऊसचे अधिकार व विशेषाधिकारांचे त्यांच्या समित्या आणि सदस्य ह्यांचे संरक्षक आहेत.
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsराज्यपालाची नेमणूक कोण करतात.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेचा कोणता अनुच्छेद ‘नवीन राज्यांची निर्मिती’ या विषयाशी निगडीत आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsभारतीय संविधानाने मान्यता दिलेल्या मूलभूत अधिकारांमध्ये कोणत्याही व्यवसायाचे किंवा व्यवसायाचे व्यवहार करण्याचा आधिकार ……….
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsअनुसूचित जातींसाठी किती जागा लोकसभेत आरक्षित ठेवल्या जातात?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsभारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री ……. होत्या.
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणते अधिकार भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेदांशी जुळत नाहीत ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणते तत्व राज्यधोरणाच्या निर्देशक तत्त्वांमध्ये दिले गेलेले नाही ? अ) काम करण्याचा हक्क ब) काम आणि प्रसुतीपश्च्यात रजा यासाठी न्याय आणि अनुकूल परिस्थितीची / वातावरणाची तरतूद करणे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणची नियुक्ती राष्ट्रपती करत नाहीत?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsलोकसभेच्या निवडणुकीची ताकद 525 वरुन 545 पर्यंत कधी बदलली?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsलोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या 34 (1) (बी) अनुसार, विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक लढविणार्या सर्वसाधारण उमेदवाराला …….. एवढी अनामत रक्कम भरावी लागते.
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsदमन आणि दीव चे उच्च न्यायालय ……… येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsदेशात संसदीय मतदारसंघ किती आहेत आणि लोकसभेत किती जागा असतात?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsराज्यधोरण निर्देशक तत्वांमधील कोणत्या कलमामध्ये कामगारांचा व्यवस्थापनातील सहभाग निश्चित करण्याची तरतूद केली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsसंविधानाच्या कोणत्या अनुसूचित राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांच्या वेतनाचा समावेश आहे ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsराज्यातील लोकांचे रहाणीमान उंचावणे, सार्वजनिक आरोग्य सुधारणे, आरोग्यास घातक असलेले अमली पदार्थ आणि मादक पेयांचे सेवन थांबवणे यासाठी निर्देशक तत्वामधील कोणता अनुच्छेद राज्यांना बंधनकारक आणि जबाबदार ठरवतो ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsभारतात न्यायालयीन पुर्विलोकन ________सुचवते
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsलोक न्यायालय बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मुलभूत सर्न्च्नेत संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsन्यायालयीन पुंर्विलोकांना बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या :
अ) ब्रिटन मध्ये विधीनियामात न्यायलयीन पुनर्विलोकन ची परवानगी नाही
ब) जेथे न्यायालयीन पुनर्विलोकन बाबत कोणतीही मर्यादा नाही अशा अमेरिकेच्या न्यायसंस्थेतील भारतीय न्यायसंस्था श्रेष्ठ नाहीCorrect
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsउच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या मुख्य अधिकार कक्षा आहेत
अ) मूळ आधीकारिता ब) अपिलीय अधिकारिता
क) पर्यविक्षीय अधिकारिता ड) सल्लागिरी अधिकारिताCorrect
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsभारतातील लोकपाल व लोकायुक्त हि पदे खालील कोणाशी साधर्म्य दर्शविणारी आहेत
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या
अ) राज्यघटनेच्या नवव्या विभागातील तरतुदी ह्या पाचव्या परिशिष्टात समावेश असलेल्या क्षेत्रात लागू नाहीत
ब) पाचव्या परिशिष्टात समाविष्ट असणाऱ्या क्षेत्रात सात राज्यांच्या समावेश होतो
क) १९९६ मध्ये संसदेने अशा क्षेत्रांसाठी PESA कायदा मजूर केला
वरीलपैकी कोणते विधान अचूक आहेत ?Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 points७३ व्या घट्नेदुरुस्तीच्या पंचायती संस्थांच्या रचनेबद्दलच्या कोणत्या तरतुदी राज्य सरकारांसाठी ऐच्छिक आहेत
अ) २-३ स्तरीय रचना
ब) निश्चित कार्यकाळ
क) ग्राम सभेची भूमिका व व्याप्ती
ड) जिल्हा नियोजन समितीCorrect
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsस्थानिक शासनावरील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा असलेल्या सहाव्या अहवालातील शिफारशी आहेत
अ) एक दशलक्ष लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये सामान महानगरीय वाहतूक प्राधिकरण निर्माण करण्यात यावे
ब) स्थानिक संस्थांमध्ये लोकपाल – लोकायुक्त स्थापन करावेत
क) महापौरांची सरळ निवड
ड) जिल्हा मंडळे स्थापन करावीत आणि त्यांचे मुख्य सचिव म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कार्य करावेCorrect
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsउच्च शिक्षण क्षेत्रातील नियंत्रक यंत्रणेसंबंधी पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या
अ) भारतीय राज्यघटनेच्या कलाम २६२ नुसार संसदेला कायद्याद्वारे आंतरराजीय नद्यांच्या किंवा नदी खोऱ्यातील पाण्यासंबंधीच्या तंट्याच्या अभिनिर्णयाकरता तरतूद करता येते ?
वरील विधानांतील चुकीचे विधान कोणतेCorrect
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती काही व्यक्तींच्या समितीच्या शिफारशीवरून राष्ट्र्पतीद्वारा केली जाते? खालीलपैकी कोण या समितीचा भाग असत नाही?
अ) पंतप्रधान
ब) गृहमंत्री
क)लोकसभेतील विरोधी पक्ष नेता
ड) राज्यसभेतील विरोधी पक्ष नेता
ई) लोकसभेचा सभापती
फ) राज्यसभेचा अध्यक्षCorrect
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsप्रशासकीय सेवकांसाठी विद्यापीठाची पदवी हि आवश्यक बाब असू नये असे कोणत्या आयोगाने म्हटले आहे
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या
अ) भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद २ हे भारतीय संघराज्याच्या भाग नसलेल्या भू प्रदेशाच्या समावेश अथवा त्याची नवीन राज्यांमध्ये स्थापना यासंबंधी आहे.
ब) भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद ३ हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्यांच्या स्थापने संबंधी अथवा त्यातील बदलासंबंधी तरतुदी प्रदान करते.
क) भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३ खाली असलेले विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते वरीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे/त ?Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsराज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या
अ) आयोगाची नियुक्ती डिसेंबर १९५३ मध्ये केली होती
ब) आयोगाच्या प्रमुखपदी फझल अली हे होते आणि आयोगाचे अन्य दोन सदस्य एच व्ही कामथ आणि गोविंद वल्लभ पंत हे होते
क) आयोगाने आपला अहवाल ३० सप्टेंबर १९५४ रोजी सादर केला
ड) राज्य पुनर्रचना अधिनियम ३१ ऑगस्ट, १९५६ रोजी मंजूर झाला
ई) राज्य पुनर्रचना अधिनियम १ जानेवारी, १९५७ रोजी अंमलात आला
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोण्या तरतुदी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी लागू झाल्या ?
अ) नागरिकत्व ब) निवडणूक
क) तात्पुरती संसद ड) मूलभूत अधिकारCorrect
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsयोग्य कथन ओळखा
अ) काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत.
ब) काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाही,.Correct
Incorrect