राज्यशास्त्र सराव पेपर 97
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 97
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
राज्यशास्त्र सराव पेपर 97
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsसंसदेने पक्षांतरबंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्ती काद्यानुसार संमत केला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsराष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या बाबींमध्ये राज्यघटनेत दुरुस्ती करणे किमान निम्यांपेक्षा कमी नसलेल्या विधानसभेच्या मान्यतेने शक्य होते
अ) राष्ट्रपतींची निवडणूक
ब) घटक राज्याचे संसदेतील प्रतिनिधित्व
क) संविधानाच्या ७ व्या परिशिष्टातील सूची
ड) राज्याची विधान परिषद रद्द करणेCorrect
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsभारतीय घटनेतील १२० वि दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राची संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या :
अ) केंद्रीय कार्यकारीची सर्व सत्ता भारताच्या राष्ट्रपतींच्या ठिकाणी विहित आहे
ब) भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही
क) भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभागृहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे
भारताच्या राष्ट्रपतींच्या संदर्भात वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेतCorrect
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsभारताचा प्रथम नागरिक कोण असतो
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsभारतात राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदार कोण असतात
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsकॅबिनेट ह्या संज्ञेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतो
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या
अ) ४२ व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आलेला आहे, परंतु अशी तरतूद राज्यपालाबाबत करण्यात आलेली नाही
ब) मंत्र्यांनी राज्यपालास काही सल्ला दिला होता असल्यास कोणता, या कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाहीCorrect
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsराष्ट्रपती आणि पंतप्रधान ह्यांच्यातील संबंध भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या कलमांनी विस्तृतपणे अधिराजीत होतात
अ)कलम ७३ ब) कलम ७४ क) कलम ७६ ड) कलम ७८Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsराष्ट्रपतींकडून पंत्रप्रधानाची निवड खालीलपैकी कोणत्या निकषांवर केली जाते
अ) ती व्यक्ती लोकसभेतील बहुमत्कारी पक्षाची नेता असावी
ब) ती व्यक्ती राष्ट्रपतींच्या मर्जीतील असावी
क) ती व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा विश्वास प्राप्त करू शकणारी असावी
ड) संबंधित व्यक्तीच्या पक्षाला लोकसभा किंवा राज्यसभेत बहुमत असले पाहिजेCorrect
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsपंतप्रधान डॉ मनमोहन सिंग हा अन्य कोणत्याही मंत्र्याकडे देण्यात न आलेल्या अशा काही विभाग /खात्याचेही प्रमुख आहेत ते विभाग/ खाती म्हणजे
अ) कार्मिक , सार्वजनिक तक्रारी व पेन्शन ब) नियोजन मंत्रालय
क) अणुऊर्जा विभाग ड) अवकाश विज्ञान ]
कोणते बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsभारतात केंद्रीय कॅबिनेटच्या अध्यक्ष कोण असतो
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsपंतप्रधानांच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीयमंत्री राजीनामा देत नसेल तर
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsभारतीय आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे तयार करू शकते
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 points____या विधेयकास संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमताने संमत करणे बंधनकारक असते
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsजर लोकासभा अध्यक्ष उपाध्यक्ष ही दोन्ही पदे रिक्त असतील तर अधिवेशनाची अध्यक्षता कोण करतो ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsलोकसभेचे सचिवालय हे कोणाच्या आधीन कार्य करते ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsसंसदेच्या सभागृहाचे संयुक्त अधिवेशन कोण बोलवतो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsपहिल्या लोकसभेचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsभारताचे कोणते राष्ट्रपती जे पूर्वी लोकसभाध्यक्ष पण होते ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsते प्रथम लोकसभा अध्यक्ष कोण होते, ज्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणला गेला होता ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsसर्वाधिक कार्यकाळासाठी लोकसभा अध्यक्ष हे पद कोणी भुषवले ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsलोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsभारत सरकारचा प्रथम विधी अधिकारी कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsभारताच्या महान्यायवादी ची नियुक्ती कोण करते ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsभारत सरकारचा मुख्य कायदेविषयक सल्लागार –
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsसंसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या कामकाजात सभागृहाचा सदस्य नसुन सुद्धा कोण भाग घेते ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsमहान्यायवादीला प्रतिमाह किती रुपये वेतन मिळते ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsसंविधानाच्या कोणत्या कलमा अंतर्गत राष्ट्रपती महान्यायवादी ची नियुक्ती करत असतो ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsमहान्यायवादीचा कार्यकाल किती असतो ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsभारतामध्ये नवीन संसदीय समिती प्रणालीची सुरुवात कधीपासून झाली.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsकोणत्या घटनादुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsखालीलपैकी कोणते कलम बाह्य गटातील आहे ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsस्वातंत्रतेचे अधिकार कोणत्या कलमांतर्गत समाविष्ट आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या कलम—– मधील तरतुदीनुसार मानवी वाहतूक आणि भिक्षेगिरी किंवा यासारखी कोणतीही सक्तीची मजुरी हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे, व शिक्षेस पात्र असेल.
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी आदेश काढण्याचा अधिकार उच्च न्यायालयास प्रदान करण्यात आलेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsस्वातंत्र्याच्या अधिकाराशी संबंधित कलम – 19 अंतर्गत किती प्रकारचे अधिकार दिले आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsवृत्तपत्र व प्रसार माध्यमाचे स्वातंत्र्य कोणत्या कलमा अंतर्गत अंतर्भुत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 points44 व्या घटनादुरुस्तीने मुलभूत अधिकाराच्या यादीतुन कोणता अधिकार काढून टाकण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेत समानतेचा हक्क पाच कलमांमध्ये मान्य केलेला आहे. ती कलमे कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsभारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे.
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsखालीलपैकी कोणता हक्क संविधानिक’ आहे परंतु मुलभुत हक्क नाही.
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsमूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे ?.
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsसंविधान सभेत हाय कमिशनर क्षेत्राचे किती प्रतिनिधी होते ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsस्वातंत्र्यानंतर पुनर्गठित संविधान सभेची एकुण सदस्य संख्या किती होती ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsभारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे.
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsपुनर्गठित संविधान सभेत देशी संस्थानांचे किती प्रतिनिधी होते ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsसंविधान सभेच्या सदस्य निवडीसाठी किती लोकसंख्येसाठी एक प्रतिनिधी असे प्रमाण ठरविण्यात आले होते ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents