Indian Polity Question Paper 10
Indian Polity Question Paper 10
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Indian Polity Question Paper | राज्यशास्त्र सराव पेपर 10
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: Indian Polity Question Paper 10
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Indian Polity Question Paper 10
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- राज्यशास्त्र 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रभारतातील घटना समितिबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ)1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतातीय घटना समिति गठीत करण्यात ब) डॉ.राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समिति पहिले निर्विचित अध्यक्ष होते. क)भारतीय घटना समितीमध्ये चार उपाध्यक्ष होते. ड)डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा अंतिम मसुदा 04 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला. वरील कोणते विधाने बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रभारतातील संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रजर संसदेने केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा या नावाने ओळखला जातो.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रभारताच्या फाळणीनंतर घटनासमितीच्या संख्येबाबतच्या विधांनांचा विचार करा.अ)समितीची सदस्यसंख्या 299 पर्यन्त खाली आली. ब)संस्थांनांच्या प्रतिनिधींची संख्या 70 पर्यन्त कमी झाली. क)प्रांतांच्या व मुख्य आयुक्तांच्या प्रांतांच्या प्रतिनिधींची संख्या 229 इतकी कमी झाली.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रखालीलपैकी कोणते वैशिष्टेये आणि त्याचे स्त्रोत हे जुळत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रराज्यघटना तयार करण्याव्यतिरिक्त घटना समितीने पार पाडलेल्या अन्य कार्याबबात खालील विधाने विचारात घ्या. अ) मे 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुलच्या सदस्यत्वास मान्यता दिली. ब)22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला. क)24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीताचा स्वीकार केला. ड)26 जानेवारी 1950 रोजी डॉ.राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपति म्हणून निवड केली. प्रयायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रजोड्या जुळवा. अ)डॉ.सच्चिदानंद सिन्हा i)उद्दिष्टांचा ठराव ब)डॉ.राजेंद्र प्रसाद ii)घटना परिषदेचे संविधानिक सल्लागार क)बी.एन.राव iii)घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष. ड)पं.जवाहरलाल नेहरू iv) पहिल्या घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्र11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रभारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रभारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या ? अ)नागरिकत्व ब)निवडणुका (कलम-324) क)तात्पुरती संसद ड)मूलभूत अधिकार
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रखालीलपैकी कोणते केंद्रीय कार्यकारी विभागाचे अंग आहेत? अ) राष्ट्रपति ब)मंत्रिमंडळ क)अ आणि क ड)भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रसंविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉ.सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचविले होते ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रखालील विधाने विचारात घ्या. अ) जम्मू आणि कश्मीर वगळता केंद्र व घटक राज्यांसाठी एकच राज्यघटणा आहे. ब) भारताने जरी ब्रिटिश पध्दातिवार आधारलेली संसदीय शासन पध्दती स्वीकारली असली, तरी ब्रिटिश संसदेप्रमाणे भारतीय संसद सार्वभौम नाही. क) भारतीय राज्यघटनेतील काही तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासून अंमलात आल्या. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रखालील विधाने विचारात च्या. अ) 1946 च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठित करण्यात आली. ब) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर, 1946 रोजी संपन्न झाली. क)भारतीय संविधान सभेचे अकरावे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर,1949 या काळात पार पडले.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रविधान (A) : राज्यघटनेच्या शील्पकारांनी संसदेला (म्हणजेच केंद्र शासनास) साध्या पध्दतीने राज्यांची पुनर्रचना करण्याचे अधिकार दिले आहेत. कारण (R) : भारत सरकार कायद्यांतर्गत प्रांतांची गटवारी ही लोकांच्या सामाजिक, सांस्कृतिक किंवा भाषिक विभागणीवर आधारलेली नव्हती तर ऐतिहासिक आणि राजकीय कारणांवर आधारलेली होती. पर्यायी उत्तरे:
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रसंविधान सभे संबंधी खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाही ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रउद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात’ खालीलपैकी कोणते विधान गैरलागू आहे ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रखालील विधाने विचारात घ्या. अ) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर, 1946 रोजी पार पडली. ब) डॉ. सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. क) भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर, 1949 रोजी संविधान स्वीकारले. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रसंविधान सभेतील मूलभूत हक्का आणि अल्पसंख्यांक समितिचे अध्यक्ष कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्र1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थांनामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रभारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रसंविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना …….. रोजी स्वीकारली.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्र9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशान हॉल मध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती. त्या हॉलला आता…….. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रअयोग्य (चूक) कथन ओळखा. अ) संविधान सभेची प्रथम बैठक 9 डिसेंबर,1946 रोजी झाली. ब) संविधान सभेने 29 ऑगस्ट, 1947 रोजी प्रारूप समितीची स्थापना केली. क) बी.एन.राव हे संविधान सभेचे संविधानिक सल्लागार होते. प्रयायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रपुढील दोन विधानांपैकी कोणते चुकीचे आहे ? अ) घटना समिति (कॉन्स्टिट्यून्ट असेंबली) नंतर विधान समिति (लेजिस्लेटीव्ह असेंवली ) बनली जिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या/हंगामी संसदेत (पार्लमेंट मध्ये ) झाले. ब) ज्या दिवशी घटनेवर साह्य होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती जो एक शकुन मनाला गेला. पर्यायी उत्तरे:
Correct
Incorrect
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Free Current Affairs Test, mpscexams,
Indian Polity Question Paper, Indian Polity Question Paper
Table of Contents