इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची उत्तम संधी!! रिक्त पदांसाठी भरती सुरु। Intelligence Bureau Recruitment 2023

Intelligence Bureau Recruitment 2023

  • पदसंख्या: 05
  • शेवटची तारीख: 07/07/2023
1,435

Intelligence Bureau Recruitment 2023

इंटेलिजन्स ब्युरो (Ministry of Home Affairs) अंतर्गत “वरिष्ठ लेखाधिकारी, लेखाधिकारी आणि लेखापाल” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2023 आहे.

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची उत्तम संधी!! रिक्त पदांसाठी भरती सुरु। Intelligence Bureau Recruitment 2023इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची उत्तम संधी!! रिक्त पदांसाठी भरती सुरु। Intelligence Bureau Recruitment 2023

एकूण जागा :  05 

पदाचे नाव & तपशील: वरिष्ठ लेखाधिकारी, लेखाधिकारी आणि लेखापाल

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 56 वर्षे

Talathi-bharti-2023
Talathi-bharti-2023

App Download Link : Download App

 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 जुलै 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता: सहाय्यक संचालक/G-3, इंटेलिजन्स ब्युरो, गृह मंत्रालय, 35 एसपी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली-110021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

 

 


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

इंटेलिजन्स ब्युरो,

Intelligence Bureau Recruitment 2023

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम