ISRO Bharti 2021 | भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2021

630

एकूण जागा : 43 जागा

पदाचे नाव & तपशील: पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस आणि कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 पदवीधर अप्रेंटिस 13
02 टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस 10
03 कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा 20

 

शैक्षणिक पात्रता:

पदवीधर अप्रेंटिस – सिव्हिल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इंडस्ट्रियल/ फायर टेक्नोलॉजी & सेफ्टी
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – सिव्हिल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स
कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा – कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा

 

नोकरी ठिकाण: बंगळूर

Fee: नाही

अर्ज पद्धती : (ईमेल): hqapprentice@isro.gov.in

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलाई 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : (ईमेल): hqapprentice@isro.gov.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा      अधिकृत वेबसाईट


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम