[ISRO]इंडिया स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन भरती : Job No 673

107

इंडिया स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अंतर्गत यू आर राव सेवा केंद्र येथे तंत्रज्ञ – बी, ड्राफ्ट्समन – बी, तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, हिंदी टायपिस्ट, केटरिंग अटेंडंट – ए, कूक, फायरमॅन ए, हलके वाहन चालक – ए, भारी वाहन चालक – ए पदांच्या एकूण १८२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ मार्च २०२० आहे.

[irp]

एकूण जागा :  १८२ जागा

पदाचे नाव & तपशील:

  •  तंत्रज्ञ – बी
  • ड्राफ्ट्समन – बी
  • तांत्रिक सहाय्यक
  • ग्रंथालय सहाय्यक
  • वैज्ञानिक सहाय्यक
  • हिंदी टायपिस्ट
  • केटरिंग अटेंडंट – ए
  • कूक
  • फायरमॅन ए
  • हलके वाहन चालक – ए
  • भारी वाहन चालक – ए

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).

अर्ज पद्धती : ऑनलाईन 

ऑनलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख: ६ मार्च २०२०

[irp]

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

[irp]


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम