जालना पोलीस भरती लेखी परीक्षेचा निकाल जाहीर – Jalna Police Bharti Result 2024

Jalna Police Bharti Result 2024

613

Jalna Police Bharti Result 2024


Jalna Police Bharti Result 2024 : जालना पोलीस भरती लेखी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे.  खाली दिलेल्या लिंक वरून आपण निकालाची PDF डाउनलोड करू शकता. तसेच पोलीस अधीक्षक, जालना या घटकाचे आस्थापना वरील पोलीस शिपाई (102) रिक्त पदासाठी सन 2022-2023 ची पोलीस भरती अंतर्गत दिनांक 07/07/2024 रोजी 10.00 ते 11.30 वाजेच्या दरम्यान जे. ई. एस. कॉलेज, जालना येथे लेखी परीक्षा घेण्यात आली आहे.

नमुद लेखी परीक्षेची उत्तरतालीका प्रसिध्द केली होती. उत्तर तालीकेवर आक्षेप मागवण्यात आले होते. उत्तर तालीकेवर प्राप्त आक्षेपांचा विचार करता उत्तर तालीकेमध्ये कोणताही फेर-बदल करण्यात आलेला नाही. जालना पोलीस शिपाई पदाच्या दिनांक 07/07/2024 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचे गुण खालील प्रमाणे आहे. परीक्षार्थी/उमेदवारांना प्रसिध्द करण्यात आलेल्या गुणां बाबत काही आक्षेप असल्यास त्यांनी दिनांक 08/07/2024 रोजी 12.00 वाजे पावेतो खाली दिलेल्या हेल्पलाईन क्रमांक 9922799027, 8668391934 व 02482-225100, 02482- 224833 यावर संपर्क करुन वा जालना पोलीस दलाची ई मल आय डी sp.jalna@mahapolice.gov.in वर कळवावे.

जालना पोलीस भरती लेखी परीक्षेचा निकाल जाहीर – Jalna Police Bharti Result 2024

 

निकालाची PDF डाउनलोड करा

निकाल पहा   


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

Jalna Police Bharti Result 2024, Jalna Police Bharti, Police Bharti 2024

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम