Jalsampada Vibhag Mumbai जलसंपदा विभाग मुंबई येथे सदस्य & अध्यक्ष पदाची भरती सुरु

Jalsampada Vibhag Mumbai Bharti 2020

148

Jalsampada Vibhag Mumbai Bharti 2020 : जलसंपदा विभाग, मुंबई येथे अध्यक्ष पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवाराचे वय 67 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2020 आहे. 

एकूण जागा : मूळ जाहिरात बघा 

पदाचे नाव :  अध्यक्ष

शैक्षणिक पात्रता: The Chairperson of the Authority shall be persons of ability, integrity, and standing

वयाची अट:  67 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 नोव्हेंबर 2020 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :प्रधान सचिव, जलसंपदा विभाग आणि सदस्य सचिव, निवड समिती, तिसरा मजला, मंत्रालय, मुंबई – 400032

ई-मेल पत्ता – psecwr.wrd@maharashtra.gov.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा       अधिकृत वेबसाईट


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम