जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे येथे 604 विविध पदाकरिता नवीन भरती सुरु

Jaywant Shikshan Prasarak Mandal Pune Recruitment 2024

  • पदसंख्या: 604
  • शेवटची तारीख: 29/01/2024
198

Jaywant Shikshan Prasarak Mandal Pune Recruitment 2024

जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत “प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि ग्रंथपाल” पदांच्या एकूण 604 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2024 आहे.

 

एकूण जागा : 604

पदाचे नाव & तपशील: प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि ग्रंथपाल

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेcनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे येथे 604 विविध पदाकरिता नवीन भरती सुरु

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जानेवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संस्थापक सचिव, जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ (कॉर्पोरेट कार्यालय), ‘सावंत कॉर्नर’ एस. क्रमांक ८४/२ई/१/५, कात्रज चौक, कात्रज, पुणे – ४६

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम