जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!!! “या” रिक्त पदांची नवीन भरती सुरु | Jilhadhikari Karyalay Beed Recruitment 2023

Jilhadhikari Karyalay Beed Recruitment 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
4,050

Jilhadhikari Karyalay Beed Recruitment 2023

जिल्हा पुरवठा अधिकारी बीड यांचे कार्यालयातील कंत्राटी “वाहनचालक” भरतीकरिता इच्छुक पात्र उमेदवारांनी  दि.२१.०६.२०२३  ०६.२०२३ ते दि/२७.०६.२०२३ (कार्यालयीन दिवशी ) या कालावधीत सकाळी १०.३० ते सायं. ५.३० वा. या दरम्यान अर्जदाराने या सोबत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्ये माहिती भरुन आवश्यक कागदपत्राचे साक्षांकित प्रतीसह सेतू विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे समक्ष अर्ज सादर करणे आवश्यक आहे. दि. २८.०६.२०२३ नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच ई-मेल व पोस्टाने प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.  सदरच्या कंत्राटी भरती बाबतची सविस्तर जाहिरात www.beed.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  

 

पदाचे नाव & तपशील: वाहनचालक

शैक्षणिक पात्रता: 10th pass

वेतन श्रेणी: रु. 16,915/-

वयाची अट: १८ ते ४५ या वयोगटातील असावे.

नोकरी ठिकाण: बीड

अर्ज पद्धती: ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जुन 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता: सेतू विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

जिल्हाधिकारी कार्यालय,

Jilhadhikari Karyalay Beed Recruitment 2023

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम