जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये नोकरीची संधी; “या” रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु!! | Jilhadhikari Karyalay Gadchiroli Recruitment 2022

Jilhadhikari Karyalay Gadchiroli Recruitment 2022

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,626

Jilhadhikari Karyalay Gadchiroli Recruitment 2022

गडचिरोली जिल्हा महसूल विभाग नागरिक सुविधा, गडचिरोली (जिल्हा सेतू सोसायटी, गडचिरोली) या संस्थेमध्ये जमा होणाऱ्या रकमांचे सन २०२१-२२ व सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षणे करावयाचे आहे. करिता जिल्हा सेतू सोसायटी, गडचिरोलीचे लेखापरीक्षणाकरिता सनदी लेखापरीक्षक (Charterd Accountant) ची नियुक्ती करावयाची आहे. करिता इच्छुक सनदी लेखापरीक्षक (Charterd Accountant) यांनी दिनांक १० मे, २०२३ ते २२ मे, २०२३ पर्यंत आपले आवेदन अपेक्षित मानधनासह मोहरबंद लिफाफा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू सोसायटी, गडचिरोली या नावाने सादर करावे. दिनांक २२ मे २०२३ सायंकाळी ०५.०० वाजेनंतर प्राप्त आवेदन विचारात घेण्यात येणार नाही.

 

पदाचे नाव & तपशील: सनदी लेखापरीक्षक

शैक्षणिक पात्रता: Graduation/ Posts Graduation (Refer PDF)

नोकरी ठिकाण: गडचिरोली

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २२ मे २०२३

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू सोसायटी, गडचिरोली

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

जिल्हाधिकारी कार्यालय,

Jilhadhikari Karyalay Gadchiroli Recruitment 2022,