कोल्हापूर आरोग्य विभाग भरती

 

कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, कोल्हापूर येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरीता हजर राहावे.येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी मुलाखतीकरिता हजर राहावे.

एकूण जागा :  १० जागा

पदाचे नाव & तपशील: वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता:  एम. बी. बी.एस. अथवा पदव्युत्तर पदविका/ पदवी किंवा एम.डी. आयुर्वेद

नोकरी ठिकाण: कोल्हापूर

निवड प्रक्रिया :  मुलाखत

मुलाखतीचा पत्ता :  कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासने ग्राउंड समोर, कोल्हापूर

मुलाखतीची तारीख :  येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  दिनविशेष : ३ जून

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा