कोकण रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर्स व अन्य विविध रिक्त पदांची भरती सुरू | Konkan Railway Bharti 2022

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
14

Konkan Railway Bharti 2022 :  कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत स्टेशन मास्टर्स पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022 (पदानुसार)आहे.

एकूण जागा : 03 

पदाचे नाव & तपशील: स्टेशन मास्टर्स

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 63 वर्षे 

नोकरी ठिकाण:  

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता : krclredepu@krcl.co.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जानेवारी 2022  

अधिकृत वेबसाईट : konkanrailway.com

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 
 अधिकृत वेबसाईट

कोकण रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर्स व अन्य विविध रिक्त पदांची भरती सुरू | Konkan Railway Bharti 2022 1
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Table of Contents