कृष्णराव पांडुरंग भालेकर (1850-1910) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १८५० - मृत्यू : १९१०)

6,341

अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- कृष्णराव पांडुरंग भालेकर!

कृष्णराव पांडुरंग भालेकर (1850-1910) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

कृष्णराव पांडुरंग भालेकर
कृष्णराव पांडुरंग भालेकर

जन्म : १८५० (भांबुर्डे – पुणे)

 • इ. स. १८१७ मध्ये ग्रंथालयाची निर्मिती – भांबुर्डे
 • लोककल्याणेच्छू व ज्ञानचक्षु – लिखाणास प्रेरणा देणारे वृत्तपत्र हे वृत्तपत्रे वाचुन दीनबंधु वृत्तपत्र काढण्याची स्फुर्ती.
 • १८७१ हितोपदेशक भजन समाज संस्था.
 • भालेकरांची सत्यशोधक समाज कार्यकारिणीवर निवड.
 • १८७४ कॉंट्रेक्टर म्हणनू काम.
 • १८७५ दयानंद सरस्वतींची मिरवणूक उधळून लावण्याचे प्रयत्न कर्मठांचे चालू होते. ते कार्य त्यावेळी म. फुले व कृष्णराव भालेकर यांनी केले. (भालेकरांचे हे एतिहासिक कार्य ठरले.)
 • १८७७ सत्यशोधक चळवळीतील पहिले पत्र (दीनबंधू)

मालेकरांचे इतर ग्रंथ

१) पोवाडे                                             २) हितोपदेश                                                           ३) शेतकऱ्यांचे मधुर गायन

४) उपदेशपर लावण्या                    ५) बळीबा पाटील (कादंबरी)                                ६) पंचखेळ

७) शस्त्रधार                                      ८) शेतकऱ्यानो डोळे उघडा

 

 • १८८३ पुणे सुशिक्षणग्रहाची स्थापना.

प्रत्येक तालुक्याला बोर्डिंगची स्थापना.

परंतु काही दिवसांनी हे सुशिक्षणग्रह फुले यांच्या स्वाधीन.

 • १८८४ दीनबंधू सार्वजनिक सभा.

उद्देश : राजास आपल्या लोकांच्या सार्वजनिक अडचणी कळून दाद मागणे,

लोकांत विद्येचा प्रसार करण्यासाठी.

लोकातील वाईट चाली बंद करणे.

 • १८८८ दीनबंधू फ्री स्कूलची स्थापना.

भालेकरांनी या संस्थेच्या आधारे शिक्षण सक्तीचे असावे असा प्रचार केला – ४ वर्षे

स्कूल स्थापणेस मदत करणारे सहकारी :

१) गणपत सखाराम पाटील

२) सीताराम रघुनाथ तारकुंडे

 • दीनबंधू फ्री स्कूल स्थापनेस सयाजीराव गायकवाड यांचे विशेष आर्थिक सहाय्य.
 • देणग्या मिळवून देण्यासाठी न्यायमूर्ती रानडे व गोपाळ हरी देशमुख यांची मदत.
 • इ. स. १८८५ सत्यशोधक समाजाच्या झेंड्याची मिरवणूक

मिरवणुकीचे वर्णन – दिनमित्र वृतपत्रात (हरिशचंद्र नवलकर)

मिरवणूक विसर्जित ठिकाण – डॉ. गावडे घरासमोर (सोमवार पेठ)

मिरवणुकीत सामील असलेले महत्त्वाचे व्यक्ती –

१) न्यायमुर्ती रानडे           २) रामय्या वैंकय्या अय्यवाह         ३) म. गो. रानडे (महादेव गोविंद रानडे)

 • १८८९ दीनबंधू सार्वजनिक सभेच्या वतीने राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात पास केलेले ठराव,

एकंदर ९९ टक्के लोकांस राष्ट्रीय सभा काय आहे हे माहित नसेल तर त्यास राष्ट्रीय सभा म्हणता येणार नाही.

 • १८९५ राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनातील भालेकरांचा प्रचार कौशल्यातील अप्रतिम नमुना. भारतात ब्रिटिशांनी आणलेल्या सोयीबद्दल ब्रिटिशांचे यावेळी भालेकरांनी स्वागत केले. त्यासाठीच २२ फुट उंची असलेला कापडी पुतळा उभा करण्याचे धाडस त्यांनी केले.
 • १८९३ शेतकऱ्यांचा कैवारी भालेकरांचे पत्र –

शेतकन्यांना जमिनीची मशागत करण्यासाठी वेगवेगळी मंडळे पाहिजेत यावर उद्देशून बोललेले वाक्य शेतकरी व कारागीर हेच देशाचे खंबीर खांब आहे.

 • १९०४ विहिरीतून पाणी काढण्याची यंत्रप्रयोग

– जुलै १९०४ – अमरावती

यशवंतराव देशमुख यांची मदत

भालेकरांचे दीनबंधू मधून हितोपदेश नावाचे भजनी अभंग प्रसिद्ध आहे.

कृष्णराव पांडुरंग भालेकर (1850-1910) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
कृष्णराव पांडुरंग भालेकर (1850-1910) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

भालेकरांचे डिप्रेस्ट मिशन मधील कार्य :

प्रचारक म्हणून जबाबदारी.

मिशनतर्फे चालवणे जाणारे जानोजी बोर्डिंग येथे व्यवस्थापक म्हणून कार्य (जानोजी  बोर्डिंग – अकोला)

 

१९०८ राजीनामा डिप्रेस्ड मिशन:

निराश्रित हिंदू व ब्राम्हण क्षत्रिय – पुस्तिका (कृष्णराव भालेकर)

भालेकरांनी केलेली समाज विभागणी :

ब्राह्मण, क्षत्रिय व पारशी वगळता सर्व समाज निराश्रित हिंदू आहे.

 

मृत्यू – १९१०

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम