लाडकी बहीणचे योजनेचे अर्ज आता अंगणवाडीतच स्वीकारणार!
Ladki Bahin Application Forms at Anganwadi
Ladki Bahin Application Forms at Anganwadi
Ladki Bahin Application Forms at Anganwadi :आताच प्राप्त माहिती नुसार, राज्यातील १ कोटी ६० लाख महिलांच्या खात्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
३० सप्टेंबर ही या योजनेचे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे. अर्जांची संख्या घटल्याने सरकारकडून केवळ अंगणवाडी केंद्रांततच अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारले जाईल असे स्पष्ट करण्यात आाले आहे.
हा नवीन अपडेट सध्या महत्वाचा आहे! हि माहिती लगेच आपल्या आप्तांना शेयर करायला विसरू नका!!
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!