लातूर महानगरपालिकेत सरळ सेवा पदभरती
Latur Mahanagarpalika Recruitment 2024
- पदसंख्या: 80
- शेवटची तारीख: 14/01/2024
Latur Mahanagarpalika Recruitment 2024
लातूर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील श्रेणी-अ, श्रेणी-चव श्रेणी -क या संवर्गातील 80 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. हि भरती प्रक्रिया TCS द्वारे राबविण्यात येणार आहे. या भरतीची जाहिरात आज प्रकाशित झाली आहे . या भरतीचे ऑनलाईन अर्ज २२ डिसेंबर २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 आहे.
एकूण जागा : 80
पदाचे नाव & तपशील: श्रेणी-अ, श्रेणी-चव श्रेणी -क
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: १९ वर्ष
- खुल्या प्रवर्गासाठी कमाल – ३८ वर्षे
- मागासवर्गीयांसाठी – ४३ वर्षे
- दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत – ४५ वर्षा पर्यंत
- पात्र खेळाडुंच्या बाबतीत – ४३ वर्षा पर्यंत
- अनाथ उमेदवारांच्या बाबतीत – ४३ वर्षा पर्यंत
App Download Link : Download App
Fee:
- अमागास :- रु.१०००/-
- मागासवर्गीय / आ.दु.घ./अनाथ / दिव्यांग :- रु./-९००
- उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतीरीक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरीक्त असतील.
- परीक्षा शुल्क ना-परतावा (Non Refundable) आहे.
अर्ज पद्धती: ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जानेवारी 2024
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents