महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु – १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!!

Maha Metro Recruitment 2023

  • पदसंख्या: 134
  • शेवटची तारीख: 28/11/2023
6,344

Maha Metro Recruitment 2023

 

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) मधील रिक्त 134 असलेली पदे भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे.

 

एकूण जागा : 134

पदाचे नाव & तपशील: शिकाऊ उमेदवार

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 17 वर्षे ते 24 वर्षे

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु - १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!!

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: नागपूर, पुणे आणि नवी मुंबई

Fee: रु. 100/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

 


महाराष्ट्र मेट्रोत विविध रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु

Maha Metro Recruitment 2023

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणे अंतर्गत 01 रिक्त जागांसाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2023 आहे. 

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु - १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!!महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु - १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!!

 

एकूण जागा : 01

पदाचे नाव & तपशील:सहायक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 35 वर्षे

Talathi bharti 2023
Talathi bharti 2023

 

नोकरी ठिकाण:पुणे

Fee:

  • इतर उमेदवार – रु. 400/-
  • SC / ST/ महिला उमेदवार – रु. 100/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जुलै 2023 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 

_____________________________________________________________

महाराष्ट्र मेट्रोत नोकरीची मोठी सुवर्णसंधी!! विविध रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु | Maha Metro Recruitment 2023

 

Maha Metro Recruitment 2023

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नागपूर, मुंबई, पुणे येथे “सह मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, कार्यालय सहाय्यक पदांच्या एकुण 33 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : 33 

पदाचे नाव & तपशील: सह मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, कार्यालय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • सह मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 50 वर्षे
  • वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 48 वर्षे
  • वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – 48 वर्षे
  • उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 40 वर्षे
  • उपमहाव्यवस्थापक – 40 वर्षे
  • व्यवस्थापक- 40 वर्षे
  • सहायक व्यवस्थापक – 35 वर्षे
  • वरिष्ठ विभाग अभियंता – 32 वर्षे
  • कार्यालय सहाय्यक – 45 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर, पुणे, मुंबई

Fee:

  • इतर उमेदवार – रु. 400/-
  • SC / ST/ महिला उमेदवार – रु. 100/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 मार्च 2023 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Maha Metro,

Maha Metro Recruitment,

Maha Metro Recruitment 2023

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम