महाराष्ट्र वनविभाग नागपूर अंतर्गत “या” पदाकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!

MahaForest Nagpur Recruitment 2024

912

 

MahaForest Nagpur Recruitment 2024

महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण (महा कॅम्पा), नागपूर अंतर्गत “पशुवैद्यकीय अधिकारी आणि पशुवैद्यकीय पर्यवेक्षक” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2024 आहे.

एकूण जागा : 04

 

पदाचे नाव & तपशील: पशुवैद्यकीय अधिकारी आणि पशुवैद्यकीय पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

महाराष्ट्र वनविभाग नागपूर अंतर्गत “या” पदाकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण:  नागपूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाइन (ई-मेल).

अर्ज पाठवण्याचा ईमेल पत्ता:def_nagdiv@yahoo.co.in

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  05 जुलै  2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (महा कॅम्पा) महाराष्ट्र राज्य, नागपूर वनभवन, तळ मजला, डी-विंग, रामगिरी रोड, सिव्हील लाईन, नागपूर ४४०००१

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 


महाराष्ट्र वनविभाग नागपूर अंतर्गत पदाकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित

MahaForest Nagpur Recruitment 2024

महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण (महा कॅम्पा), नागपूर अंतर्गत “सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.

महाराष्ट्र वनविभाग नागपूर अंतर्गत “या” पदाकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!

एकूण जागा : 04

पदाचे नाव & तपशील: सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

महाराष्ट्र वनविभाग नागपूर अंतर्गत “या” पदाकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 फेब्रुवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (महा कॅम्पा) महाराष्ट्र राज्य, नागपूर वनभवन, तळ मजला, डी-विंग, रामगिरी रोड, सिव्हील लाईन, नागपूर ४४०००१

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम