Maha Forest Recruitment 2023 | वनरक्षक भरती Final Answer key उपलब्ध झालेली आहे

वनरक्षक भरतीच्या रिस्पॉन्स शीट उपलब्ध; खालील लिंक वरून लॉगिन करा

  • पदसंख्या: 2412
  • शेवटची तारीख: 30/06/2023
26,146

Maha Forest Recruitment 2023

वनरक्षक भरती Final Answer key उपलब्ध झालेली आहे

खालील लिंक वरून लॉगिन करा

अंतीम उत्तरतालिकेसह Response sheet डाऊनलोड करण्यासाठी लिंक

Maha Forest Recruitment 2023

महाराष्ट्र वनविभागाअंतर्गत 08 संवर्गातील एकूण 2417 पदांकरिता टीसीएस कंपनी मार्फत भरती प्रक्रिया सुरू आहे.

याकरिता दिनांक 31 जुलै 2023 ते दिनांक 11 ऑगस्ट 2023 यादरम्यान ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या असून पदभरतीचे उर्वरित नियोजन वेळापत्रक वॅन विभागा मार्फत जाहीर करण्यात आले आहे

उत्तर तालिकेवरील आक्षेपांचे निरसन करणे

ऑक्टोबर पहिला आठवडा

अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करणे

 ऑक्टोबर तिसरा आठवडा

ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर करणे

नोव्हेंबर दुसरा आठवडा

शारीरिक चाचणी

डिसेंबर 2023

अंतिम निवड सूची जाहीर करणे

जानेवारी 2024

Maha Forest Recruitment 2023 | वनरक्षक भरती Final Answer key उपलब्ध झालेली आहे

Maha Forest Recruitment 2023

आज सकाळी विविध वृत्तपत्रात  वन विभागात 2,412 पदांची भरती जाहिरात प्रकाशित झाली. या मुळे उमेदवारांना मध्ये आनंदाचे वातावरण आहे. काल पर्यंत ही जाहिरात फेक तर नाही अशी भीती होती, परंतु आज वृत्तपत्रात जाहिरात आल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला.. या भरती अंतर्गत वनरक्षक पदाच्या २१३८ जागा, लोकपाल पदाच्या १२९ जागा, सर्वेक्षण पदाच्या ८६ जागा, लघुलेखक पदाच्या १३+२३ जागा, कनिष्ठ अभियंता पदाच्या ८ जागा, सांख्यिकी सहायक पदाच्या ८+५ जागा, अशा एकून २४१२ पदांसाठी हि भरती प्रक्रिया होत आहे. वन विभाग भरतीचे ऑनलाईन अर्ज १० जून २०२३ पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख

३0 जून २०२३ ३ जुलै २०२३ आहे.  या भरतीची पूर्ण जाहिराती लवकरच mahaforest.gov.in वर येणार आहे.

एकूण जागा : 2412

पदाचे नाव & तपशील:वनसंरक्षक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, सर्वेक्षक

Educational Qualification for Maha Forest Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

Age Limit for Maha Forest Recruitment 2023 वयाची अट: १८ ते ५५ वर्षे

अर्ज शुल्क:

  • खुला – Rs. १०००/-
  • राखीव – Rs. ९००/-

नोकरी ठिकाण:महाराष्ट्रात

How to Apply for Maha Forest Recruitment 2023 अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३0 जून २०२३ ३ जुलै २०२३

 Maha Forest Recruitment 2023 | वनरक्षक भरती Final Answer key उपलब्ध झालेली आहे

Maha Forest Recruitment 2023 | वनरक्षक भरती Final Answer key उपलब्ध झालेली आहे

Educational Criteria for Maha Forest Recruitment 2023 

शैक्षणिक पात्रता :-

खाली नमूद केलेली शैक्षणिक अर्हता ही ऑनलाइन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस प्रमाणपत्रासहित पूर्ण धारण करणे आवश्यक आहे

  • उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
  • अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी ) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • माजी सैनिक हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले बनखबरें व वन कर्मचा-याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.

टिप:- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.

वयोमर्यादा | Age Limit for Maha Forest Recruitment 2023

उमेदवार हा ऑनलाइन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस १८ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा व २५ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा.

Maha Forest Recruitment 2023 | वनरक्षक भरती Final Answer key उपलब्ध झालेली आहे

उच्च वयोमर्यादा खालील बाबतीत शिथिलक्षम- Maha Forest Recruitment 2023 online form

  • महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवाराच्या बाबतीत ५ वर्षापर्यंत.
  • माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादेतील सुट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक ३ वर्षे इतकी राहील. (सामान्य प्रशासन विभाग शुध्दीपत्रक क्र. मासैक-१०१०/प्र.क्र.२७९/१०/१६-अ, दिनांक २०/८/२०१०)
  • पात्र खेळाडूच्या बाबत ५ वर्षापर्यंत. (शासन, निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक १/७/२०१६)
  • प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता तसेच मागासवर्गीय उमेदवाराकरिता सरसकट कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष राहील. (सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. १००६/मुस. ३९६/प्र.क्र.५६/०६/१६-अ, दिनांक ३/२/२००७)
  • पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांना कमाल वयोमर्यादा ५५ वर्ष राहील. (सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. अशंका १९१८/प्र.क्र.५०७ /१६-अ, दिनांक २/१/२०१९)
  • रोजंदारी मजूर उमेदवारांना कमाल वयोमर्यादा ५५ वर्ष राहील (महसूल व
  • वनविभाग शासन निर्णय क्र. बैठक २०१०/प्र.क्र.७ /फ-९, दिनांक १६/१०/२०१२ व सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. अशंका १९१८ / प्र.क्र.५०७/१६-अ, दिनांक २/१/२०१९)

Maha Forest Recruitment 2023 | वनरक्षक भरती Final Answer key उपलब्ध झालेली आहे

Vacancy Details for Maha Forest Recruitment 2023

Maharashtra Forest Department Recruitment process is started for large number of vacancies. There are 2138 vacancies under Vanrakshak bharti 2023. District wise post details are given below.

Circle (Section) Vacancy (संख्या)
Nagpur (नागपूर) 277 Posts
Chandrapur (चंद्रपूर) 122 Posts
Gadchiroli (गडचिरोली) 200 Posts
Amravati (अमरावती) 250 Posts
Yavatmal (यवतमाळ) 79 Posts
Aurangabad (औरंगाबाद) 73 Posts
Nanded (नांदेड) 10 Posts
Nandurbar (नंदुरबार) 82 Posts
Dhule (धुळे) 96 Posts
Jalgaon (जळगाव) 68 Posts
Ahmednagar (अहमदनगर) 11 Posts
Nashik (नाशिक) 88 Posts
Pune (पुणे) 73 Posts
Thane (ठाणे) 310 Posts
Palghar (पालघर) 150 Posts
Kolhapur (कोल्हापूर) 249 Posts
Total (एकूण) 2138 Posts (फक्त वनरक्षक)

Maha Forest Recruitment 2023 Dates and Other Important Dates 2023 & Schedule

Event Dates
Van Vibhag Bharti 2023 Notification 07 June 2023
Starting Date to Apply Online for Van Vibhag Bharti 2023 10 June 2023
Last Date to Apply Online for Van Vibhag Bharti 2023 30 June 2023
Van Vibhag Exam Date 2023 Will be Announced Soon
Van Vibhag Result 2023 Will be Announced Soon
Van Vibhag Physical Test Date Will be Announced Soon

Maha Forest Recruitment 2023  Application Fee:

वन विभाग भरती 2023 (Van Vibhag Recruitment 2023) अंतर्गत प्रवर्गानुसार लागणारे अर्ज शुल्क खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

  • सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000/-
  • मागास प्रवर्ग: रु. 900/-

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा  ( Forest Guard PDF (वनरक्षक) ) 

जाहिरात पहा ( स्टेनो भरती PDF )

जाहिरात पहा ( Surveyor PDF )  

जाहिरात पहा ( Accountant PDF )  

 ऑनलाईन अर्ज करा  (आज पासून अर्ज सुरु)

 अधिकृत वेबसाईट

शैक्षणिक पात्रता :- MahaForest Bharti Educational Criteria 2023

खाली नमूद केलेली शैक्षणिक अर्हता ही ऑनलाइन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस प्रमाणपत्रासहित पूर्ण धारण करणे आवश्यक आहे

  • उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
  • अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी ) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • माजी सैनिक हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले बनखबरें व वन कर्मचा-याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.

टिप:- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.

वयोमर्यादा :- Maha Forest Recruitment Age Limit 2023

उमेदवार हा ऑनलाइन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस १८ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा व २५ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा.

उच्च वयोमर्यादा खालील बाबतीत शिथिलक्षम.

  • महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवाराच्या बाबतीत ५ वर्षापर्यंत.
  • माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादेतील सुट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक ३ वर्षे इतकी राहील. (सामान्य प्रशासन विभाग शुध्दीपत्रक क्र. मासैक-१०१०/प्र.क्र.२७९/१०/१६-अ, दिनांक २०/८/२०१०)
  • पात्र खेळाडूच्या बाबत ५ वर्षापर्यंत. (शासन, निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक १/७/२०१६)
  • प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता तसेच मागासवर्गीय उमेदवाराकरिता सरसकट कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष राहील. (सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. १००६/मुस. ३९६/प्र.क्र.५६/०६/१६-अ, दिनांक ३/२/२००७)
  • पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांना कमाल वयोमर्यादा ५५ वर्ष राहील. (सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. अशंका १९१८/प्र.क्र.५०७ /१६-अ, दिनांक २/१/२०१९)
  • रोजंदारी मजूर उमेदवारांना कमाल वयोमर्यादा ५५ वर्ष राहील (महसूल व
  • वनविभाग शासन निर्णय क्र. बैठक २०१०/प्र.क्र.७ /फ-९, दिनांक १६/१०/२०१२ व सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. अशंका १९१८ / प्र.क्र.५०७/१६-अ, दिनांक २/१/२०१९)

वन विभाग भरती GR डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा

वन विभाग भरती GR 

offer

App Download Link : Download App

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

MahaForest Recruitment 2023,

वन विभाग,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम