(Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 661 जागांसाठी भरती…!! | Mahagenco Recruitment 2022

Mahagenco Recruitment 2022

  • पदसंख्या: 661
  • शेवटची तारीख: 17/12/2022
4,037

Mahagenco Recruitment 2022

महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) अंतर्गत “सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता” पदांच्या 661 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 661 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  शाखा पद संख्या
1 सहाय्यक अभियंता (असिस्टंट इंजिनिअर)
मेकॅनिकल 122
इलेक्ट्रिकल 122
इन्स्ट्रुमेंटेशन 61
विभागीय उमेदवार 34
Total 339
2 कनिष्ठ अभियंता (ज्युनियर इंजिनिअर)
मेकॅनिकल 116
इलेक्ट्रिकल 116
इन्स्ट्रुमेंटेशन 58
विभागीय उमेदवार 32
Total 322
  Grand Total 661

 

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) मेकॅनिकल/प्रोडक्शन/इंडस्ट्रियल/प्रोडक्शन इंडस्ट्रियल/थर्मल/ मेकॅनिकल & ऑटोमेशन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन/कंट्रोल इंजिनिअरिंग/पॉवर सिस्टम  & हाय व्होल्टेज/ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/पॉवर/ इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स &  टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी.
  2. पद क्र.2: (i) मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/पॉवर/ इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स &  टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट: 17 डिसेंबर 2022 रोजी 38 वर्षांपर्यंत, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee:

  1. पद क्र.1: खुला प्रवर्ग: ₹800+GST   [राखीव प्रवर्ग: ₹600+GST]
  2. पद क्र.2: खुला प्रवर्ग: ₹500+GST   [राखीव प्रवर्ग: ₹300+GST]

अर्ज पद्धती : Online

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Mahagenco,

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी,

Mahagenco Recruitment 2022,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम