महापारेषण अंतर्गत ‘वीजतंत्री’ पदाकरिता नवीन भरती सुरु!!

MahaPareshan Akola Recruitment 2022

  • पदसंख्या: 37
  • शेवटची तारीख: 30/12/2022
203

MahaPareshan Akola Recruitment 2022

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण), अकोला अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)” पदाच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. नोंदणी  करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 37

पदाचे नाव & तपशील: शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: अकोला

अर्ज पद्धती : ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन

आस्थापनेचा नोंदणी क्र. – E05202701840

नोंदणी  करण्याची शेवटची तारीख: 30 डिसेंबर  2022

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, २रा माळा, रतनलाल प्लॉटस, अकोला- 444005

अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2023

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

ऑनलाईन नोंदणी

अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

महापारेषण,

MahaPareshan Akola Recruitment 2022,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम