महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ येथे 2623 पदांची मोठी भरती सुरु; त्वरित ऑनलाईन अर्ज करा

MahaPareshan Bharti 2024

597

 

Mahatransco Recruitment 2024

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत “विद्युत सहाय्यक” पदांच्या एकूण 2623  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ येथे 2623 पदांची मोठी भरती सुरु; त्वरित ऑनलाईन अर्ज करा

एकूण जागा : 2623

 

पदाचे नाव & तपशील: विद्युत सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18 – 38 वर्ष

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ येथे 2623 पदांची मोठी भरती सुरु; त्वरित ऑनलाईन अर्ज करा

App Download Link : Download App

 

Fee:

 • खुल्या प्रवर्गातील उमेदवार: रु. ५००/-
 • BC, EWS, अनाथ उमेदवार: रु. २५०/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  31 जुलै 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


महापारेषणची पदभरती प्रक्रिया रद्द, उमेदवारांमध्ये संताप!!

MahaPareshan Bharti 2024

सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितने (Maha Pareshan) मागील दोन वर्षांची विविध पदांची भरती प्रक्रिया रद्द केली आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या हजारो उमेदवारांमध्ये संताप आहे. महापारेषण अंतर्गत विविध संवर्गातील एकूण २ हजार ५४१ पदांच्या भरतीसाठी भरती २०२३ जाहीर झाली होती. त्यानुसार मोठ्या संख्येने इच्छुक पात्र उमेदवारांनी १० डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज केले. 

रंतु, या परीक्षेसह त्यानंतरच्या सर्व म्हणजे वर्ष २०२३ आणि २०२४ मधील महापारेषणच्या सर्व पदभरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहे. महापारेषण कंपनीकडून त्याबाबत त्यांच्या संकेतस्थळावरही १४ जूनला याबाबत सूचना प्रसारित केली गेली. सूचनेमध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी, आरक्षणाच्या स्थितीची पुनर्गणना करणे आवश्यक आहे. त्यामुळे या जाहिरातींवरील पदांसाठीची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले गेले. दरम्यान आरक्षण स्थितीची पुनर्गणना केल्यानंतर, कंपनीकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही कंपनीचे स्पष्ट केले. या विषयावर महापारेषणचे संचालक (मनुष्यबळ विकास) सुगत गमरे यांच्याशी वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

जाहिरातीची दिनांक, पदाचे नाव
…………………………………………………………..

 • ०४-१०-२०२३ कार्यकारी अभियंता
 • ०४-१०-२०२३ अतिरिक्त कार्यकारी अभियंता
 • ०४-१०-२०२३ उपकार्यकारी अभियंता
 • ०४-१०-२०२३ सहाय्यक अभियंता (दूरसंचार)
 • ०४-१०-२०२३ सहाय्यक अभियंता
 • २०-११-२०२३ वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली)
 • २०-११-२०२३ तंत्रज्ञ- १
 • २०-११-२०२३ तंत्रज्ञ- २
 • २०-११-२०२३ विद्युत सहाय्यक (पारेषण, कंत्राटी)
 • १९-०१-२०२४ सहाय्यक अभियंता
 • ३१-०१-२०२४ वरिष्ठ तंत्रज्ञ
 • ३१-०१-२०२४ तंत्रज्ञ- १
 • ३१-०१-२०२४ तंत्रज्ञ- २

 

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ येथे 2623 पदांची मोठी भरती सुरु; त्वरित ऑनलाईन अर्ज करा

App Download Link : Download App

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

 

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम