महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मध्ये टायपिस्ट, स्टेनो पदांची भरती २०२०

174

 

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे ग्रंथपाल, स्टेनोग्राफर, स्टेनो टायपिस्ट पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईनपद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25-07-2020 आहे.

एकूण जागा : 11  जागा

  • पदाचे नाव : ग्रंथपाल,
  • स्टेनोग्राफर,
  • स्टेनो टायपिस्ट

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:   मुंबई, नागपूर, औरंगाबाद

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25-07-2020 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : रजिस्ट्रार (प्रधान पीठ), महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे मेकर टॉवर, ई विंग तिसरा मजला, समोर. वर्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई- 400005

ई-मेल पत्ता : registrar.matmumbai@maharashtra.gov.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा       अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम