🔴 Last Date – राज्य उत्पादन शुल्क विभागात भरती 717 पदांची भरती सुरु

Maharashtra Excise Department Recruitment 2023

10,096

Maharashtra Excise Department Recruitment 2023

राज्य उत्पादन शुल्क विभागा अंतर्गत “लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी” पदांच्या एकूण 717 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑलाईन अर्ज आज १७ नोहेंबर २०२३, सकाळी ११.०० पासून सुरू होतील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर २०२३  15 डिसेंबर २०२३ आहे.

एकूण जागा : 717

पदाचे नाव & तपशील: लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 डिसेंबर २०२३  15 डिसेंबर २०२३ आहे.

निवड प्रक्रिया: ऑनलाईन अर्ज

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन नोंदणी करा

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

राज्य उत्पादन शुल्क विभाग,

Maharashtra Excise Department Recruitment 2023,

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम