कृषी विभाग कागद पत्र पडताळणी करणे बाबत परिपत्रक!

Maharashtra Krushi Vibhga Bharti Result

36

Maharashtra Krushi Vibhga Bharti Result

 

कृषी विभाग कागद पत्र पडताळणी करणे बाबत परिपत्रक!

 

 

कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-क संवर्गातील लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी) व वरिष्ठ लिपीक या संवर्गाची सरळसेवा भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेचा निकाल विभागाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सदर निकालामध्ये IBPS संस्थेकडून ज्या उमेदवारांनी गैरमार्गाचा (Unfair Means) अवलंब केलेला आहे. त्या उमेदवारांची यादी प्राप्त झालेली आहे. त्यानुषंगाने तसेच कृषी विभागाच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या उक्त संवर्गाच्या जाहिरातीमधील मुद्दा क्र.१९.४ नुसार सदर उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात आलेली असून त्या उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे. खाली दिलेली यादी आपण बघू शकता. 

 

कृषी विभाग कागद पत्र पडताळणी करणे बाबत परिपत्रक!

 

 

महाराष्ट्र Krushi Vibhag Result 2023 ची लिंक खाली दिली आहे. महाराष्ट्र कृषी विभाग यांनी वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधीक्षक पदांसाठी निकाल जाहीर केला आहे. बऱ्याच नोकरी शोधणाऱ्यांनी या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला आहे आणि ऑनलाइन परीक्षेला बसले होते. अधिकाऱ्यांनी पूर्वनियोजित परीक्षेच्या ठिकाणी लेखी चाचणी पूर्ण केली आहे आणि वरील पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी प्रकाशित केली आहे. खालील लिंकवरून झोननिहाय महा कृषी विभाग वरिष्ठ लिपिक निकाल PDF डाउनलोड करा..

 

Maha Krushi Senior Clerk Final Selection List

1 नाशिक विभाग वरिष्ठ लिपिक भरती 2023 उमेदवारांची अंतिम निवड सूची अतिरिक्त निवड सूची परिक्षेचा निकाल 22/02/2024 5.61 Download
2 लातुर विभाग गट क सरळसेवा संवर्गातील वरिष्ठ लिपिक पदाची प्रवर्गानिहाय अंतिम निवडसुची परिक्षेचा निकाल 22/02/2024 0.52 Download
3 छ. संभाजीनगर विभागातील वरिष्ठ लिपिक पदाची अंतिम निवड यादी परिक्षेचा निकाल 22/02/2024 1.61 Download
4 अमरावती विभाग वरिष्ठ लिपीक अंतिम आणि प्रतीक्षा यादी परिक्षेचा निकाल 21/02/2024 1.00 Download
5 अमरावती विभाग सहाय्यक अधिक्षक संवर्गाचे (विमाप्र,इमाव व अराखीव (मा.सै) प्रवर्गाची अंतिम निवड सुची व प्रतिक्षासुची परिक्षेचा निकाल 21/02/2024 1.04 Download

 

Maharashtra Agriculture Department Result 2023 

Maharashtra Krushi Vibhag Merit List 
Organization Name Maharashtra Krushi Department
Post Name Group C Posts – Steno Typist, Stenographer, Assistant Superintendent, Senior Clerk
No.of Posts 60 Posts
Advertisement No. 01/2023
Maharashtra Agriculture Department Exam Dates 2023 21st, 22nd, 25th September 2023
Category Result
Job Location Maharashtra
Selection Process Online Exam and Skill Test
Official Website krishi.maharashtra.gov.in

 

 

विभागीय कृषि सहसंचालक, लातूर विभाग, लातूर यांच्या विभागातील वरिष्ठ लिपीक संवर्गाची सरळसेवा जाहिरात क्रमांक १९४२, दिनांक ०३/०४/२०२३ रोजीच्या जाहिरातीनुसार इंस्टीटयुट ऑफ बैंकिंग पर्सनल सिलेक्शन (आय.बी.पी.एस.) संस्थेकडून वरिष्ठ लिपीक पदाचे निकालपत्रक व गुणवत्ता चादीत अंतर्भाव करण्यासाठी किमान ४५% गुणांची अर्हता धारण करणा-या उमेदवारांचे प्रवर्गनिहाय अंतरिम व अतिरिक्त निवडसूची दिनांक ०५/०२/२०२४ ते ०४/०३/२०२४ या कालावधीसाठी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
तथापी सदर अंतरिम व अतिरिक्त निवडसूचीत श्रीमती योगीता धनाजी सुर्यवंशी यांनी इमाव- महिला या प्रवर्गासाठी आरक्षीत पदासाठी अर्ज न करता इमाव सर्वसाधारण या प्रवर्गासाठी अर्ज केलेला असल्यामुळे इमाव-महिला चे निकालपत्रात श्रीमती योगीता धनाजी सूर्यवंशी यांचे ऐवजी गुणवत्तेनुसार श्रीमती मीनाताई भिमराव कोनेले यांचा समावेश करणेसाठी खालीलप्रमाणे शुध्दीपत्रकाव्दारे बदल करण्यात येत आहे.

 

क्रमांक विषय दस्तावेजाचे प्रकार दिनांक Size(MB) डाऊनलोड
1 नाशिक विभाग वरिष्ठ लिपीक पदाची अंतरिम / तात्पुरती निवडसूची व अंतरिम / तात्पुरती अतिरीक्त निवडसूची परिक्षेचा निकाल 12/02/2024 3.97 PDF
2 गुणवत्ता यादी लघुलेखक (निम्न श्रेणी) संवर्ग परिक्षेचा निकाल 11/02/2024 1.57 PDF
3 गुणवत्ता यादी लघुलेखक (उच्च श्रेणी) संवर्ग परिक्षेचा निकाल 11/02/2024 3.43 PDF
4 गुणवत्ता यादी. लघुटंकलेखक संवर्ग परिक्षेचा निकाल 11/02/2024 11.66 PDF
1 गट-क सरळसेवा संवर्गातील वरिष्ठ लिपीक पदाचे शुध्दीबपत्रक(इमाव-महिला साठीचे) परिक्षेचा निकाल 09/02/2024 0.28 PDF

 

आयबीपीएस संस्थेमार्फत सप्टेंबर 2023 मध्ये कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर व वरिष्ठ लिपिक पदांसाठी भरती पुर्ण झाली असून खालील लिंक वरुन आपण निकाल चेक करु शकता. कृषी विभागाने आज सकाळी निकाल प्रकाशित केला आहे. खालील लिंक वरून आपण आपल्या विभागाचा निकाल बघू शकता. IBPS संस्थेमार्फत सप्टेंबर २०२३ मध्ये कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर व वरिष्ठ लिपीक पदांसाठी भरती प्रक्रिया झाली होती. त्याबाबत अद्यापही निकाल न लागल्यामुळे उमेदवारांकडून सातत्याने विचारणा होत होती. तरी याद्वारे कळविण्यात येते की, यावावतची प्रक्रिया पुर्ण झाली असून  निकाल आज सकाळी प्रकाशित केला आहे. 

 

कृषी वरिष्ठ लिपिक रिझल्ट Ews टॉपर नाशिक 156 नागपूर 160 अमरावती 168 पुणे 158 लातूर 162 ठाणे 158 कोल्हापूर 168 Open topper कोल्हापूर 172 अमरावती 172 ठाणे 168 पुणे 170 लातूर 170 नागपूर 178 नाशिक 174

क्रमांक विषय दस्तावेजाचे प्रकार दिनांक Size(MB) डाऊनलोड
1 कोकण विभाग ठाणे वरिष्ठ लिपीक अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादी परिक्षेचा निकाल 08/02/2024 1.06 PDF
2 छ.संभाजीनगर विभागातील वरिष्ठ लिपीक संवर्ग परीक्षेची (अंतरिम ) तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी. परिक्षेचा निकाल 08/02/2024 3.53 PDF
3 अमरावती विभागातील गट-क मधील सहाय्यक अधिक्षक संवर्गातील पदे सरळसेवा परिक्षेव्दारे भरण्याकरीता गुणवत्ते नुसार अंतिम निवड सुची व प्रतिक्षासुची परिक्षेचा निकाल 08/02/2024 2.18 PDF

 

 

 

निकाल चेक करा

 

कृषी विभाग कागद पत्र पडताळणी करणे बाबत परिपत्रक!

 

 

कृषी विभाग कागद पत्र पडताळणी करणे बाबत परिपत्रक!

 

 

 

विभागीय कृषी सहसंचालक, पुणे, कोल्हापूर, नाशिक व अमरावती विभाग, यांच्या विभागातील सहाय्यक अधिक्षक संवर्गाची सरळसेवा जाहिरात दिनांक 05/04/2023 रोजीच्या जाहिरातीनुसार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी इंस्टीट्यूट ऑफ बैंकिग पर्सोनेल सिलेक्श्न (आय.बी.पी.एस) यांच्या मार्फत महाराष्ट्रात विविध केंद्रावर परिक्षा घेण्यात आली होती. इंस्टीट्यूट ऑफ बैंकिग पर्सोनेल सिलेक्श्न (आय.बी.पी.एस) यांच्याकडून सदर परिक्षेचे अंतीम निवडयादी व प्रतिक्षायादी तयार करुन ती कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे , याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. खालील लिंक वरून आपण आपले नाव प्रतीक्षा यादीत बघू शकता. 

 

 

Nagpur  Division Assistant Superintendent Recruitment-2023 Final and Additional Selection List of Candidates has been issued. Candidates can download Nagpur Division Assistant Superintendent Recruitment-2023 Result from below link

क्रमांक विषय दस्तावेजाचे प्रकार दिनांक Size(MB) डाऊनलोड
1 नागपूर विभागातील गट क मधील सहाय्यक अधिक्षक पदाकरीता उमेदवारांची अंतिम निवड परिक्षेचा निकाल 23/01/2024 0.34 Download

Latur Division Assistant Superintendent Recruitment-2023 Final and Additional Selection List of Candidates has been issued. Candidates can download Latur Division Assistant Superintendent Recruitment-2023 Result from below link

 

 

 

क्रमांक विषय दस्तावेजाचे प्रकार दिनांक Size(MB) डाऊनलोड
1 लातुर विभाग गट क संवर्गातील सहाय्यक अधिक्षक पदाची सरळसेवा भरती प्रक्रिया- २०२३ परिक्षेचा निकाल 16/01/2024 0.81 Download

Kolhapur Division Assistant Superintendent Recruitment-2023 Final and Additional Selection List of Candidates has been issued. Candidates can download Kolhapur Division Assistant Superintendent Recruitment-2023 Result from below link

क्रमांक विषय दस्तावेजाचे प्रकार दिनांक Size(MB) डाऊनलोड
1 कोल्हापूर विभाग सहाय्यक अधीक्षक अंतिम निवड यादी परिक्षेचा निकाल 16/01/2024 0.12 Download

Nashik Division Assistant Superintendent Recruitment-2023 Final and Additional Selection List of Candidates has been issued. Candidates can download Nashik Division Assistant Superintendent Recruitment-2023 Result from below link

क्रमांक विषय दस्तावेजाचे प्रकार दिनांक Size(MB) डाऊनलोड
1 नाशिक विभाग सहाय्यक अधीक्षक भरती-२०२३ उमेदवारांची अंतीम आणि अतिरिक्त निवडसुची परिक्षेचा निकाल 08/01/2024 2.30 Download

 

कृषी विभाग कागद पत्र पडताळणी करणे बाबत परिपत्रक!

 

मुख्य निवड यादी आणि प्रतीक्षा यादी

 

 

 

कृषी विभाग कागद पत्र पडताळणी करणे बाबत परिपत्रक!

 

 

कृषी विभाग कागद पत्र पडताळणी करणे बाबत परिपत्रक!

App Download Link : Download App

 

 

 

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम