महाराष्ट्र कृषी विभाग विविध पदांचे नवीन निकाल जाहीर!
Maharashtra Krushi Vibhga Recruitment Result
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Maharashtra Krushi Vibhga Recruitment Result
विभागीय कृषि सहसंचालक, लातूर विभाग, लातूर यांच्या विभागातील वरिष्ठ लिपीक संवर्गाची सरळसेवा जाहिरात क्रमांक १९४२, दिनांक ०३/०४/२०२३ रोजीच्या जाहिरातीनुसार इंस्टीटयुट ऑफ बैंकिंग पर्सनल सिलेक्शन (आय.बी.पी.एस.) संस्थेकडून वरिष्ठ लिपीक पदाचे निकालपत्रक व गुणवत्ता चादीत अंतर्भाव करण्यासाठी किमान ४५% गुणांची अर्हता धारण करणा-या उमेदवारांचे प्रवर्गनिहाय अंतरिम व अतिरिक्त निवडसूची दिनांक ०५/०२/२०२४ ते ०४/०३/२०२४ या कालावधीसाठी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
तथापी सदर अंतरिम व अतिरिक्त निवडसूचीत श्रीमती योगीता धनाजी सुर्यवंशी यांनी इमाव- महिला या प्रवर्गासाठी आरक्षीत पदासाठी अर्ज न करता इमाव सर्वसाधारण या प्रवर्गासाठी अर्ज केलेला असल्यामुळे इमाव-महिला चे निकालपत्रात श्रीमती योगीता धनाजी सूर्यवंशी यांचे ऐवजी गुणवत्तेनुसार श्रीमती मीनाताई भिमराव कोनेले यांचा समावेश करणेसाठी खालीलप्रमाणे शुध्दीपत्रकाव्दारे बदल करण्यात येत आहे.
1 | गट-क सरळसेवा संवर्गातील वरिष्ठ लिपीक पदाचे शुध्दीबपत्रक(इमाव-महिला साठीचे) | परिक्षेचा निकाल | 09/02/2024 | 0.28 | ![]() |
आयबीपीएस संस्थेमार्फत सप्टेंबर 2023 मध्ये कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर व वरिष्ठ लिपिक पदांसाठी भरती पुर्ण झाली असून खालील लिंक वरुन आपण निकाल चेक करु शकता. कृषी विभागाने आज सकाळी निकाल प्रकाशित केला आहे. खालील लिंक वरून आपण आपल्या विभागाचा निकाल बघू शकता. IBPS संस्थेमार्फत सप्टेंबर २०२३ मध्ये कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर व वरिष्ठ लिपीक पदांसाठी भरती प्रक्रिया झाली होती. त्याबाबत अद्यापही निकाल न लागल्यामुळे उमेदवारांकडून सातत्याने विचारणा होत होती. तरी याद्वारे कळविण्यात येते की, यावावतची प्रक्रिया पुर्ण झाली असून निकाल आज सकाळी प्रकाशित केला आहे.
कृषी वरिष्ठ लिपिक रिझल्ट Ews टॉपर नाशिक 156 नागपूर 160 अमरावती 168 पुणे 158 लातूर 162 ठाणे 158 कोल्हापूर 168 Open topper कोल्हापूर 172 अमरावती 172 ठाणे 168 पुणे 170 लातूर 170 नागपूर 178 नाशिक 174
- 👉नागपूर कृषी विभाग वरीष्ठ लिपिक निकाल
- 👉नाशिक कृषी विभाग वरीष्ठ लिपिक निकाल
- 👉पुणे कृषी विभाग वरीष्ठ लिपिक निकाल
- 👉ठाणे कृषी विभाग वरीष्ठ लिपिक निकाल
- 👉अमरावती कृषी विभाग वरीष्ठ लिपिक निकाल
- 👉कोल्हापूर कृषी विभाग वरीष्ठ लिपिक निकाल
- 👉लातूर कृषी विभाग वरीष्ठ लिपिक निकाल
📍निकाल चेक करा
महाराष्ट्र कृषी विभाग निकाल लवकरच जाहीर होणार!
Maharashtra Krushi Vibhga Bharti Result
IBPS संस्थेमार्फत सप्टेंबर २०२३ मध्ये कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर व वरिष्ठ लिपीक पदांसाठी भरती प्रक्रिया झाली होती. त्याबाबत अद्यापही निकाल न लागल्यामुळे उमेदवारांकडून सातत्याने विचारणा होत आहे. तरी याद्वारे कळविण्यात येते की, यावावतची प्रक्रिया अंतिम टप्यामध्ये असून यथाशीघ्र निकाल लावण्यासाठी IBPS संस्थेस कळविले गेले आहे.
महाराष्ट्र कृषी विभाग कोल्हापूर सहाय्यक अधीक्षक भरती-२०२३ उमेदवारांची अंतीम आणि अतिरिक्त निवडसुची जाहीर!
Maharashtra Krushi Vibhga Bharti Result
विभागीय कृषी सहसंचालक, पुणे, कोल्हापूर, नाशिक व अमरावती विभाग, यांच्या विभागातील सहाय्यक अधिक्षक संवर्गाची सरळसेवा जाहिरात दिनांक 05/04/2023 रोजीच्या जाहिरातीनुसार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी इंस्टीट्यूट ऑफ बैंकिग पर्सोनेल सिलेक्श्न (आय.बी.पी.एस) यांच्या मार्फत महाराष्ट्रात विविध केंद्रावर परिक्षा घेण्यात आली होती. इंस्टीट्यूट ऑफ बैंकिग पर्सोनेल सिलेक्श्न (आय.बी.पी.एस) यांच्याकडून सदर परिक्षेचे अंतीम निवडयादी व प्रतिक्षायादी तयार करुन ती कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे , याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. खालील लिंक वरून आपण आपले नाव प्रतीक्षा यादीत बघू शकता.
Kolhapur Division Assistant Superintendent Recruitment-2023 Final and Additional Selection List of Candidates has been issued. Candidates can download Kolhapur Division Assistant Superintendent Recruitment-2023 Result from below link
क्रमांक | विषय | दस्तावेजाचे प्रकार | दिनांक | Size(MB) | डाऊनलोड |
---|---|---|---|---|---|
1 | कोल्हापूर विभाग सहाय्यक अधीक्षक अंतिम निवड यादी | परिक्षेचा निकाल | 16/01/2024 | 0.12 | Download |
Nashik Division Assistant Superintendent Recruitment-2023 Final and Additional Selection List of Candidates has been issued. Candidates can download Nashik Division Assistant Superintendent Recruitment-2023 Result from below link
क्रमांक | विषय | दस्तावेजाचे प्रकार | दिनांक | Size(MB) | डाऊनलोड |
---|---|---|---|---|---|
1 | नाशिक विभाग सहाय्यक अधीक्षक भरती-२०२३ उमेदवारांची अंतीम आणि अतिरिक्त निवडसुची | परिक्षेचा निकाल | 08/01/2024 | 2.30 | Download |
Maharashtra Krushi Vibhga Recruitment Result
विभागीय कृषी सहसंचालक, पुणे, कोल्हापूर, नाशिक व अमरावती विभाग, यांच्या विभागातील सहाय्यक अधिक्षक संवर्गाची सरळसेवा जाहिरात दिनांक 05/04/2023 रोजीच्या जाहिरातीनुसार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी इंस्टीट्यूट ऑफ बैंकिग पर्सोनेल सिलेक्श्न (आय.बी.पी.एस) यांच्या मार्फत महाराष्ट्रात विविध केंद्रावर परिक्षा घेण्यात आली होती. इंस्टीट्यूट ऑफ बैंकिग पर्सोनेल सिलेक्श्न (आय.बी.पी.एस) यांच्याकडून सदर परिक्षेचे अंतीम निवडयादी व प्रतिक्षायादी तयार करुन ती कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे , याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. खालील लिंक वरून आपण आपले नाव प्रतीक्षा यादीत बघू शकता.
मुख्य निवड यादी आणि प्रतीक्षा यादी
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
महाराष्ट्र कृषी विभाग भरती पुणे, संभाजी नगर व अन्य निकाल जाहीर!!
Maharashtra Krushi Vibhga Recruitment Result
कृषी विभाग निकाल 2023 जाहीर: विभागीय सहसंचालक पुणे, संभाजी विभाग यांनी दिनांक 27 नोव्हेंबर 2023 रोजी विभागातील सहायक अधीक्षक पदाचा निकाल जाहीर केला आहे. कृषी विभाग परीक्षा सप्टेंबर 2023 मध्ये झाली होती. यासाठी बसलेले उमेदवार कृषी विभाग निकाल 2023 ची वाट बघत होते. खालील लिंक वरून आपण आपला निकाल बघू शकता.
पुणे कृषी विभाग भरती निकाल चेक करा
संभाजी नगर कृषी विभाग भरती निकाल चेक करा
अमरावती कृषी विभाग भरती निकाल चेक करा
नागपूर कृषी विभाग भरती निकाल चेक करा
नाशिक कृषी विभाग भरती निकाल चेक करा
कोल्हापूर कृषी विभाग भरती निकाल चेक करा
विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा अंतिम निवड यादी (नाशिक विभाग)
Krushi Vibhga Bharti Result 2023 |
|
कार्यक्रम | तारीख |
कृषी विभाग भरती 2023 ची अधिसूचना | 01 एप्रिल 2023 |
कृषी विभाग भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया | 01 ते 30 एप्रिल 2023 |
कृषी विभाग प्रवेशपत्र 2023 | 13 सप्टेंबर 2023 |
कृषी विभाग परीक्षा 2023 | 21, 22 आणि 25 सप्टेंबर 2023 |
कृषी विभाग निकाल 2023 Krushi Vibhga Result | 23 नोव्हेंबर 2023 |
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents