10 वी उत्तीर्णांना उत्तम संधी – महाराष्ट्र पोस्टात 2428 रिक्त पदांची भरती

530
महाराष्ट्र पोस्टल सर्कल येथे ग्रामीण डाक सेवक (शाखा पोस्टमास्टर, सहाय्यक शाखा पोस्टस्टर, डाक सेवक) पदांच्या एकूण 2428 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2021 आहे.

एकूण जागा : 2428 रिक्त जागा

पदाचे नाव & तपशील:  शाखा पोस्टमास्टर, सहाय्यक शाखा पोस्टस्टर, डाक सेवक

शैक्षणिक पात्रता: Secondary School Examination pass certificate of 10th standard

वयाची अट: 18 ते 40 वर्षे (18 to 40 Years)

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र (Maharashtra)

Fee: रु. 100/- (Rs. 100/-)

अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मे 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा     ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम