७००० जागांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती सुरु

143

 

Maharashtra State Security Corporation Recruitment 2020  : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई येथे पुरुष सुरक्षा रक्षक पदाच्या एकूण ७००० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०२० आहे.

आतापर्यंत राज्य सुरक्षा महामंडळातर्फे ९ हजार ७४९ सुरक्षा रक्षक विविध ठिकाणी कार्यरत आहे. हि ७ हजार जणांची भरती प्रक्रिया सुरु होत आहे. भरतीची ठिकाणे मुंबई व नागपूर येथे असणार आहे. बारावी पास असणाऱ्या १८ ते २८ वर्षांच्या तरुणांना असणार आहे. भरती प्रक्रियेमधून सुरक्षा रक्षक पदाकरिता निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना २ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर महामंडळाच्या सेवेत कंत्राटी तत्वावर सामावून घेण्यात येणार आहे.

एकूण जागा : ७००० जागा

जाहिरात क्र. :

पदाचे नाव & तपशील: पुरुष सुरक्षा रक्षक

शैक्षणिक पात्रता: उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.

वयाची अट: उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्षे दरम्यान असावे.

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee:

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० मार्च २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा     ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम