महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, अधिकृत सूचना पहा | Maharashtra State Vakf Board Exam Timetable
Maharashtra State Vakf Board Exam Timetable
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Maharashtra State Vakf Board Exam Timetable
Maharashtra State Vakf Board Exam Timetable : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद यांच्या मार्फत एकूण 60 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी परीक्षा ही 04 आणि 05 नोव्हेंबर 2023 या दोन दिवशी घेण्यात येणार होती. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यासंबंधीची अधिकृत सूचना महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने आज दिनांक 02 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर केली आहे.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या परीक्षा पुढे ढकलल्या: अधिकृत सूचना
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळातील विविध पदभरतीसाठी दिनांक 04.08.2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर जाहिराती अनुसरुन विविध पदांच्या परिक्षा दिनांक 04.11.2023 व दिनांक 05.11.2023 रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या.
सद्यस्थितीत राज्यभर सुरुर असलेल्या विविध आंदोलनांमुळे काही भागांमध्ये संचारबंदी आदेश लागु करण्यात आलेले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहेत तसेच इंटरनेट सुविधा देखील प्रभावित आहे. परिक्षार्थीना उद्भवणा-या संभावित अडचणी विचारात घेता, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळातील विविध पदभरतीसाठी दिनांक 04.11.2023 व दिनांक 05.11.2023 रोजी आयोजित सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात येत असून सदर परिक्षेच्या सुधारित तारखा लवकरच https://mdd.maharashtra.gov.in, https://mahawakf.com व https://mahawaqf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर रोजगार / भरती या मथळ्याखाली प्रसिद्ध करण्यात येतील.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या परीक्षा पुढे ढकलल्या अधिकृत सूचना


App Download Link : Download App
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023: निवड प्रक्रिया
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही ऑनलाईन लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर केल्या जाणार आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे पुढील प्रमाणे आहेत.
- ऑनलाईन परीक्षा
- प्रमाणपत्र पडताळणी
- वैद्यकीय चाचणी
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
![]()
Table of Contents



