महापारेषण अमरावती भरती- Job No 343

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
128

 

महाराष्ट्र राज्य विद्युर पारेषण कंपनी मर्यादित येथे शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण ३० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०१९ आहे.

 

एकूण जागा : ३० जागा

पदाचे नाव & तपशील:शिकाऊ उमेदवार 

शैक्षणिक पात्रता: उमेदवार १०+२ माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयाची अट:  १८ वर्षे पूर्ण व कमाल ३० वर्षे

नोकरी ठिकाण: अमरावती

अर्ज पद्धती : ऑनलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:१० डिसेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम