१० वी पास उमेदवारांना संधी महावितरण मध्ये 98 पद
एकूण जागा : 98 जागा
पदाचे नाव & तपशील: आयटीआय इलेक्ट्रीशियन ट्रेड, वायरमन ट्रेड, कॉम्प्यूटर ऑपरेटर (COPA) ट्रेड
शैक्षणिक पात्रता: उमेदवार १० वी सह संबंधित विषयात ITI उत्तीर्ण असावा.
नोकरी ठिकाण: उस्मानाबाद
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जुलै 2021 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड. सं व सु मंडळ उस्मानाबाद
रिक्त पदांचा तपशील | ||
अ. क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
१ | इलेक्ट्रीशियन ट्रेड | 39 |
२ | वायरमन ट्रेड | 39 |
३ | कॉम्प्यूटर ऑपरेटर (सीओपीए) ट्रेड | 20 |
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा अधिकृत वेबसाईट
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents