मुदतवाढ – महावितरणच्या मध्ये ८०० पदांची नवीन भरती, ऑनलाईन अर्ज सुरु!!
Mahavitaran Recruitment 2024
- पदसंख्या: 800
- शेवटची तारीख: 20/03/2024
Mahavitaran Recruitment 2024
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत “कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता” पदांच्या एकूण 800 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ एप्रिल २०२४ आहे.
एकूण जागा : 800
पदाचे नाव & तपशील: कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट:
- कनिष्ठ सहाय्यक, पदविका अभियंता – 30 वर्षे
- पदवीधर अभियंता – 35 वर्षे
App Download Link : Download App
Fee:
- Open Category / Applied Against Open Category : Rs.500/- + GST
- Reserved Category/ Orphan : Rs.250/- + GST
अर्ज पद्धती: ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ एप्रिल २०२४
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा – 1
जाहिरात पहा – 2
जाहिरात पहा – 3
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
महावितरण मध्ये पदवीधारक उमेद्वारांकरिता रिक्त पदांकरिता भरती सुरू
Mahavitaran Recruitment 2024
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 246 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 11 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.
एकूण जागा : 246
पदाचे नाव & तपशील: शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
App Download Link : Download App
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख: 11 जानेवारी 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2024
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 11 जानेवारी 2024 पासून सुरु होतील)
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents