MPSCExams.com
One Place for All Exams Notes

Malegaon Mahanagarpalika Recruitment 2021 : मालेगाव महानगरपालिकेत 1006 रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित

Malegaon Mahanagarpalika Recruitment 2021

0 80

Get real time updates directly on you device, subscribe now.

Malegaon Mahanagarpalika Bharti 2021 : मालेगाव महानगरपालिका, मालेगाव येथे वैद्यकशास्त्र तज्ञ, बधिरीकरण तज्ञ, बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ रक्तपेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक/ रक्तपेढी सहाय्यक, ANM, स्टाफ नर्स/ नर्स मिडवाईफ, कक्ष सेवक, कक्ष सेविका, ड्रेसर, मिश्रक, शस्त्रक्रिया गृह सहाय्यक, वाहन चालक, जे. सी. बी. चालक, व्हाॅलमॅन, कनिष्ठ अभियंता, सहायक कनिष्ठ अभियंता, गाळणी निरीक्षण, गाळणी चालक, मजूर, बिट मुकादम, लिपिक टंकलेखक, इलेक्ट्रीकल पंप चालक, नेटवर्किंग अॅडमिनिस्ट्रेटर, संगणक प्रोग्रामर, सिस्टीम एनलिस्ट, लघुलेखक, सर्व्हेअर, वीज तंत्री, मेकॅनिकल, वायरमन, फिटर, शिपाई/ वाॅचमन, सुरक्षा अधिकारी, अग्निशमन विमोचक, पशु वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, सफाई/ ड्रेनेज कामगार, झाडू कामगार पदाच्या 1006 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 5, 6, 7, 8, 11, 12, 13, 14, 15, 18, 19, 20, 21, 22, 25 & 27 जानेवारी 2021 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 1006 

पदाचे नाव:  

वैद्यकशास्त्र तज्ञ, बधिरीकरण तज्ञ, बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ रक्तपेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक/ रक्तपेढी सहाय्यक, ANM, स्टाफ नर्स/ नर्स मिडवाईफ, कक्ष सेवक, कक्ष सेविका, ड्रेसर, मिश्रक, शस्त्रक्रिया गृह सहाय्यक, वाहन चालक, जे. सी. बी. चालक, व्हाॅलमॅन, कनिष्ठ अभियंता, सहायक कनिष्ठ अभियंता, गाळणी निरीक्षण, गाळणी चालक, मजूर, बिट मुकादम, लिपिक टंकलेखक, इलेक्ट्रीकल पंप चालक, नेटवर्किंग अॅडमिनिस्ट्रेटर, संगणक प्रोग्रामर, सिस्टीम एनलिस्ट, लघुलेखक, सर्व्हेअर, वीज तंत्री, मेकॅनिकल, वायरमन, फिटर, शिपाई/ वाॅचमन, सुरक्षा अधिकारी, अग्निशमन विमोचक, पशु वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, सफाई/ ड्रेनेज कामगार, झाडू कामगार

शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण:  मालेगाव

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर

मुलाखतीची तारीख – 5, 6, 7, 8, 11, 12, 13, 14, 15, 18, 19, 20, 21, 22, 25 & 27 जानेवारी 2021 (पदांनुसार) आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 अधिकृत वेबसाईट


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

आपली प्रतिक्रिया नोंदवा

Open chat
Join WhatsApp Group

हा मेसेज बंद करण्याकरिता वरील चित्रावर क्लिक करा

%d bloggers like this: