Marathi Grammar Test 489 | Solve Now

मराठी व्याकरण सराव पेपर 489

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
268

Marathi Grammar Test | मराठी व्याकरण सराव पेपर

 

Marathi grammar is an important subject for many competitive exams in Maharashtra. In fact, many exams have a dedicated section on Marathi grammar, and a good score in this section can make a big difference in your overall performance.

That’s why it’s important to practice Marathi grammar regularly. One way to do this is to take Marathi grammar online tests. These tests can help you identify your strengths and weaknesses in Marathi grammar, and they can also help you improve your overall fluency.

 

vidarbha academy app

App Download Link : Download App

Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 489 (50 Marks)

maximum of 50 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available

मराठी व्याकरण सराव पेपर 489 (50 Marks)

Time limit: 01:00:00
  1. 1 1. Question 1
    1 points

    एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरता ? (D-STI 2012)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  2. 2 2. Question 2
    1 points

    वाक्यातून जिज्ञासा, कुतूहल, जाणून घेणे असा अर्थ विचारला जात असेल तर ——– हे विरंचिन्ह वापरतात (D-STI 2012)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  3. 3 3. Question 3
    1 points

    खालीलपैकी विरामचिन्हांचा योग्य वापर केलेले वाक्य ओळखा. (D-STI 2012)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  4. 4 4. Question 4
    1 points

    दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात ? (Asst. 2012)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  5. 5 5. Question 5
    1 points

    विरामचिन्हांचा वापर करताना संयोगचिन्हाचा वापर करण्यात येतो. (Asst. 2014)
    अ) दोन शब्द जोडताना
    ब) संबोधनाकरिता वापर केला जातो
    क) दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी
    ड) ओळीच्या शेवटी शब्द अपूरा राहिल्यास

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  6. 6 6. Question 6
    1 points

    उद्गारातील भाव सौम्य असतो म्हणून केवलप्रयोगी अव्ययानंतर खालील कोणते विरामचिन्ह वापरले जाते? (ASO 2016)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  7. 7 7. Question 7
    1 points

    सेलची जाहिरात वाचून हौसेने खरेदीला गेलेल्या रमाबाईंच्या गळ्यातली किंमती माळ गर्दीत चोरीला गेली. बहिणीने विचारले – ‘केवढ्याला झाली ही खरेदी ———-‘ (Tax-Asstt. 2016)
    – या वाक्यानंतर रिकाम्या जागी कोणते विरामचिन्ह येऊ शकते ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  8. 8 8. Question 8
    1 points

    खालील वाक्यात शेवटी विरामचिन्हे द्या. – अबब ! केवढी मोठी ही भिंत.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  9. 9 9. Question 9
    1 points

    वाक्यात ज्या ठिकाणी स्वल्पविरामापेक्षा अधिक काळ थांबावे लागते, परंतु बोलणे मात्र पूर्ण होत नाही, त्या ठिकाणी
    ……………. हे चिन्ह वापरतात.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  10. 10 10. Question 10
    1 points

    बापरे ——- केवढा मोठा हा साप’ या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  11. 11 11. Question 11
    1 points

    बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द सूचित करण्यासाठी कोणत्या चिन्हाचा वापर करतात ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  12. 12 12. Question 12
    1 points

    खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही ? (PSI/STI/ASO 2006)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  13. 13 13. Question 13
    1 points

    पुढीलपैकी ‘अभ्यस्त’ शब्द कोणता ? (PSI/STI/ASO 2006)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  14. 14 14. Question 14
    1 points

    खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे ? (MPSC-Clerk 2007)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  15. 15 15. Question 15
    1 points

    धातुसाधित’ यास दुसरे नाव कोणते ? (MPSC-Clerk 2007)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  16. 16 16. Question 16
    1 points

    खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत रूढ झाला आहे?(MPSC-Clerk 2007)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  17. 17 17. Question 17
    1 points

    तत्सम शब्द निवडा, (PSI/STI 2008)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  18. 18 18. Question 18
    1 points

    भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना ——— शब्द म्हणतात.(PSI/STI 2008)
    योग्य पर्यायाची निवड करून गाळलेली जागा भरा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  19. 19 19. Question 19
    1 points

    सिद्ध शब्द ओळखा. (PSI/STI 2008)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  20. 20 20. Question 20
    1 points

    योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  21. 21 21. Question 21
    1 points

    योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  22. 22 22. Question 22
    1 points

    विरामचिन्हाचा वापर करताना एकेरी अवतरण चिन्हाचा
    अ) एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असल्यास
    ब) ओकीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास
    क) दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना
    ड) स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  23. 23 23. Question 23
    1 points

    वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास खालीलपैकी कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  24. 24 24. Question 24
    1 points

    खालील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. केवढी शुभवार्ता आणलीस तू

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  25. 25 25. Question 25
    1 points

    खालील वाक्यात शेवटी विरामचिन्हे द्या. – सुनील शाळेला का जात नाही.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  26. 26 26. Question 26
    1 points

    खालील चिन्हापैकी अर्धविराम कोणता ते ओळखा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  27. 27 27. Question 27
    1 points

    स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास पुढील चिन्ह वापरतात.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  28. 28 28. Question 28
    1 points

    योग्य जोड्या निवडा.
    अ) पूर्ण विराम – शब्दांचा संक्षेप दाखविण्याकरिता
    ब) स्वल्प विराम – संबोधन दर्शविताना
    क) अपूर्ण विराम – वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  29. 29 29. Question 29
    1 points

    संबोधन दर्शविण्यासाठी कोणते चिन्ह वापराल.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  30. 30 30. Question 30
    1 points

    “विधायक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. (PSI 2008)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  31. 31 31. Question 31
    1 points

    विरुद्ध अर्थी म्हण शोधा, – ‘दात आहेत तर चणे नाही, चणे आहेत तर दात नाहीत.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  32. 32 32. Question 32
    1 points

    रिकाम्या जागी योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. (PSI 2008)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  33. 33 33. Question 33
    1 points

    सोक्षमोक्ष लावणे या विरुद्ध अर्थ पुढीलपैकी कोणता आहे ? (PSI Main 2009)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  34. 34 34. Question 34
    1 points

    तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? (PSI Main 2009)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  35. 35 35. Question 35
    1 points

    आवक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? (PSI Main 2009)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  36. 36 36. Question 36
    1 points

    खालील शब्दाचा असलेला शब्द कोणता ? ताबड़तोब. (PSI-STI Main 2010)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  37. 37 37. Question 37
    1 points

    खालीलपैकी कोणता शब्द विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाही. (PSI-STI Main 2010)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  38. 38 38. Question 38
    1 points

    धनवंत’ याचा विरुद्धी अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे ? (PSI-Main 2010)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  39. 39 39. Question 39
    1 points

    आडकाठी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? (PSI-Main 2010)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  40. 40 40. Question 40
    1 points

    भोग’ या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडा. (D-PSI 2011)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  41. 41 41. Question 41
    1 points

    दोषी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. (D- PSI 2011)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  42. 42 42. Question 42
    1 points

    प्रगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. (PSI Main 2011)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  43. 43 43. Question 43
    1 points

    ‘अनासक्ती’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? (PSI Main 2011)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  44. 44 44. Question 44
    1 points

    विरुद्धार्थी शब्द लिहा. – आपला (PSI Main 2011)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  45. 45 45. Question 45
    1 points

    देही’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? (D-PSI 2011)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  46. 46 46. Question 46
    1 points

    क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. – या वाक्यातील ‘वाचाळ’ या शब्दाला विरुद्धार्थी असणारा शब्द कोणता ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  47. 47 47. Question 47
    1 points

    भारताची उन्नती होण्यासाठी विकासाचं जाळं खेड्यापर्यंत पोहोचविण्याची शपथ सर्व शिलेदारांनी घेतली वाक्यातील ‘उन्नती’ या शब्दाचा विरुद्ध अर्थ दर्शविणारा शब्द निवडा. (Main Asst. 2011)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  48. 48 48. Question 48
    1 points

    चोर चोरी करून पळून जात असताना पोलिसांनी त्याला पाहिले’ या वाक्यातील चोर या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला शब्द निवडा. (Main Asstt. 2011)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  49. 49 49. Question 49
    1 points

    नैसर्गिक’ या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडा. (Main Asstt, 2011 )

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  50. 50 50. Question 50
    1 points

    फिकट’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. (STI Main 2011)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.

Marathi Grammar Test

टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा

मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

marathi grammar test,balasaheb shinde english grammar,balasaheb shinde marathi grammar,marathi vyakaran balasaheb shinde,marathi vyakaran test,marathi vyakaran police bharti,
mora walimbe marathi vyakaran,balasaheb shinde marathi vyakaran,
marathi vyakran balasaheb shinde,marathi grammar quiz,
marathi grammar mock test,marathi vyakaran online test,
marathi vyakaran mora walimbe,marathi vyakaran for talathi exam,
talathi bharti marathi grammar,marathi grammar for talathi exam

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम