Marathi Grammar Practice Paper | मराठी व्याकरण सराव पेपर 07
Marathi Grammar Practice Paper | मराठी व्याकरण सराव पेपर 07
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Practice Paper | मराठी व्याकरण सराव पेपर 07
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
App Download Link : Download App
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 07
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 07
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- marathi 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsविशेषनामे ———- होत नाही
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘ग.दी. मांडगुळकर म्हणजे मराठी भाषेचे वाल्मिकी आहेत.’ अधोरेखित शब्दाची जात कोणती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमराठी वर्णमालेत एकंदर ——- वर्ण आहेत .
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsतेजोनिधी हा जोडशब्ध कोणत्या संधीचे उदाहरण आहे
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी भाववाचक नाम ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘विद्यार्थी प्रामाणिक आहे.’ आधोरेखित शब्दाची जात ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘आपण सहलीला जाऊ.’ अधोरेखित शब्दाची जात कोणती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकोणतेही काम करण्याचे टाळत राहणे, पुढे पुढे ढकलत राहणे म्हणजेच –
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘नेहमी घरात बसून राहणारा’ या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालील शब्दांमधून व्याकरणदृष्टया योग्य शब्द शोधा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालील स्वर कोणत्या गटात मोडतात ? – अ, आ, इ, ई, उ, ऊ ……………
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘नेआण’ या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘खलबत्ता’ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आला ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘एकाक्ष’ – या शब्दास समानार्थी शब्द सांगा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsवृध्द – या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘खाई त्याला खवखवे’ या म्हणीला पर्यायी म्हण सुचवा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर पुल्लींग व नपुंसकलिंग अशा दोन्ही प्रकारे होतो.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsआई चाकूने भाजी चिरते – अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शोधा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘आज रविवार असल्याने शाळेला सुटी आहे’ या वाक्याचा आशय न बदलता संयुक्त वाक्य तयार करा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे पृथक्करण कसे करता येईल ? इंग्लंडच्या राजाचे सिंहासन कधीही रिकामे नसते.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालील वाक्यातील प्रयोग ओळखा .‘त्याने आता घरी यावे.’
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे’ म्हणजे…………………..
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकपटी व कृष्णकारस्थाने करणारा मनुष्य – या शब्दसमुहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द शुध्दलेखन नियमांनुसार अचूक आहे
Correct
Incorrect
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents