Marathi Grammar Practice Paper | मराठी व्याकरण सराव पेपर 09
Marathi Grammar Practice Paper | मराठी व्याकरण सराव पेपर 09
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Practice Paper | मराठी व्याकरण सराव पेपर 09
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
App Download Link : Download App
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 09
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 09
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- marathi 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपार्वतीकाकूंना साधी पर्वतीही चढवत नाही. ‘या वाक्यातील ‘चढवत’ हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. – ‘श्रीशांत क्रिकेट खेळतो.’
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपुढीलपैकी ‘ला’ आख्यात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsतू एवढ्या भाकरी कराव्यात’ – या वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा आख्यात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points“शाब्बास ! तुमच्या संघाने आज अंतिम सामना जिंकला व ढालही मिळविली” – यावाक्यातील कर्म ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसांजवले’ , ‘मळमळते’ , ‘ उजाडले’ हे शब्द क्रियापदांच्या कोणत्या प्रकारातील आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला’ -या वाक्यातील कर्ता ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालील क्रियापदांपैकी साधित क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsआजीने नातीला गोष्ट सांगितली’ या वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsथरथर, चुरचुर, खळखळ, सळसळ, ओराड, पीक – हे शब्द कोणते धातू आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsवाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द………
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsतो गातो’ या वाक्यात…….. नाही
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपुढे दिलेल्या वाक्यांमधील भावकर्तूक क्रियापद असलेले वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsतो’ रडता रडता थांबला’, हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsधातू ओळखण्याचे अक्षर कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमला आता काम करवते’ या वाक्यातील करवते हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsत्या राजाला मुकुट शोभतो’ – या वाक्यातील कर्म ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमला दोन मैल चालवते.’ यावाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsतिने भिकार्याला पैसा दिला’ , हे वाक्य क्रियापदांच्या कोणत्या प्रकारातील आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsयेते’ याक्रियापदाला मूळ शब्द……… हा आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमला बोलवत नाही’ अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsअधोरेखित शब्दाचाप्रकार ओळखा. मला आता काम करवते.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsवादळात झाड सापडले’ या क्रियापचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsक्रियापद म्हणजे………..
Correct
Incorrect
Whatsapp Group Link : Click hear
तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents