मराठी व्याकरण सराव पेपर 273
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 273
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 273
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजमाव’ या शब्दातील ‘ज’ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ? (Asst. 2012)
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमनस् + पटल हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे. (PSI 2013)
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsया वयात तुला असे “बोलणे” शोभत नाही ?’ – या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsशब्दप्रकार (शब्दजाती) ओळखा- आपण,
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजोड्था जुळवा. (MPSC-Clerk 2017)
अ) क्रमवाचक संख्या विशेषण 1) दसपट, दुहेरी
ब) आवृत्तीवाचक संख्या विशेषण 2) चौथा, सप्तमी
क) गणवाचक संख्या विशेषण 3) थोडी, सर्व
ड) अनिश्चित संख्या विशेषण 4) अर्धा, साठCorrect
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखलील वाक्यातील कर्ता कोणता ? ‘त्या कन्येला बिंदीया शोभते’
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपर्यायी उत्तरांतून ‘अवधिवाचक, कालवाचक क्रियाविशेषणाचे, वाक्य कोणते आहे, ते अचूक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा
‘समीप ‘Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsदोन नामे , वाक्ये किंवा एकवर्गीय शब्द जोडणाऱ्या शब्दाला कोणते अव्यय म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी किती आश्चर्य दर्शक केवलप्रयोगी अव्यय आहेत.
ऑ, ओहो, अबब, बापरे, अहाहा , अरेच्चाCorrect
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपुढील शब्दाचे लिंग ओळखा – विदुषी
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsऊ- कारांत नंपुसकलिंग नामाचे सामान्यरूप आ – कारांत होते या नियमाला खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखाली दिलेल्या पर्यायी उत्तरांतील ‘पररूप संधी'” असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते ? (Asst, 2014)
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsत्याच्या बोलण्यात ‘परंतु’ वापर फार होतो. (अधोरखित शब्दाचा प्रकार ओळखा.)
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसर्वनामाचे मुख्य प्रकार किती ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsविशेषण या शब्दजातीमध्ये
अ) विशेषणे नामाचा गुणधर्म सांगतात
ब) विशेषणांचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग होतो
क) विशेषणांना लिंगवचनाचे विकार होतात
ड) सर्व विशेषणे विकारी असतात
वरीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत ?Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपुढीलपैकी उभयविध नसलेले क्रियापद म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsतिने सारे धान्य “निवडून” ठेवले.’ यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
‘भर’Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsआमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. या मिश्र वाक्यातील अव्यय गौणत्वबोधक उभयान्वयी अव्ययाच्या कोणत्या प्रकारातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकेवलप्रयोगी अव्यायचे एकूण प्रकार किती
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsयोग्य विधाने निवडा.
अ) आकारान्त स्त्रीलिंगी तत्सम नामाचे अनेकवचन एकवचनासारखे राहते.
ब) आकारांताशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात.Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालील वाक्यातील ‘ अपूर्ण भविष्यकाळी’ वाक्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालील वाक्यातील अधोरेखित शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ?
– सर्वजण त्यादिवशी घरात बसून होतेCorrect
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालील पैकी उद्गारार्थी वाक्य कोणते ते ओळखा
Correct
Incorrect